Sunday 3 November 2013

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

हा ब्लोग सुरु करुन जेमतेम एक महिना झाला. एकतर इथल्या सर्व कथा मराठीतपण तरीही इतक्या कमी काळात ३००० वाचकांनी इथे भेट दिली.

धन्यवाद!

इथे लिहीलेल्या कथा तुम्हाला कश्या वाटल्या ते आपल्या प्रतिक्रिया देऊन कळवाव्या.
काही सुधारणा/बदल सुचवू शकाल तरीही मला इथे प्रतिसाद देऊन मार्गदर्शन करु शकाल. तुमचे अनुभव, कथा जर इथे शेयर करायचे असतील, तर मला मेल करा. srahul4you123@gmail.com

असाच लोभ असु द्यावा.

No comments:

Post a Comment