Saturday 19 July 2014

माझी प्रेम कहाणी

आपल्या ब्लोगचे एक वाचक "प्रणय" यांची ही कहाणी आहे. यात त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे. वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

#marathigay


मित्रांनो, माझी कहाणी संपून सुद्धा जवळजवळ 12 वर्षे झाली. तरी त्या रम्य आठवणी कधी कधी मनांत दाटून येतात. अर्थात आत्ता म्हणजे वर्तमान काळात आमचे काहीही संबंध राहिलेले नाहीत. प्रत्यक्ष भेट तर राहोच पण दूरध्वनी वा मोबाईलवर सुद्धा नाही. तरीही साधारण 1983-84 पासून ते 2001-2 पर्यंतच्या काळातील असलेले आमचे घनिष्ट संबंध अचानक विसरणे निदान मला तरी शक्य नव्हते. कारण मी एक नुसता मित्र या नात्याने त्याच्यात मनाने पूर्णपणे गुंतलो गेलो, बांधला गेलो होतो. नंतर निर्माण झालेल्या त्या शरीर-संबंधांचे ते क्षण मी इतक्या सहजासहजी विसरू शकत नव्हतो.

मी सुरु करतो तेव्हापासून, जेव्हा मी त्याला प्रथम पाहिला होता आणि प्रथमदर्शनीच मी त्याच्या प्रेमांतच पडलो. माझ्या त्या मनात भरलेल्या मित्राला मी यापुढे अ असे म्हणणार आहे. अर्थात त्याला कारणपण तसेच होते. त्याचे ते रुबाबदार व्यक्तिमत्त्व. 6 फूट उंची, भरदार देहयष्टी. अतिशय सुंदर असे काळेभोर केस जे तो चालतांना वारा आला की हलकेच हवेत उडून हलत असत. त्याचे टपोरे काळेभोर डोळे. त्याची ती मोहक चाल आणि चालतांना होणारी त्याच्या भरगच्च नितंबांची सरळरेषेत वरखाली होणारी हालचाल.
त्याला पाहताक्षणीच मनाशी मी पक्के ठरवले की कसेही करून याच्याशी ओळख काढून त्याची मैत्री संपादन करायचीच. नंतर हळूहळू दिवस जात होते. मी जिथे नोकरी करत होतो तिथेच तो पण नुकताच आला होता. त्याच्या बरोबर माझा आधीपासूनचा एक मित्र (ज्याला यापुढे मी ब असे संबोधिन) ज्याच्याशी तो नेहमी बोलत असतांना, कामावर येतांना, परत जातांना एकत्र होता हे मी पाहिले होते. नंतर मग मी त्याच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु केले. अर्थात तेव्हा त्याच्याशी कधी लैंगिक संबंध येतील अशी शंका वा यावेत अशी जरी इच्छा होती तरी शक्यता नव्हती.

आमच्या जेवणाच्या व चहाच्या सुट्टीत तो माझा आधीचा मित्र भेटत असे, आणि आमच्या नेहमीच्या गप्पा चालू असत. तर एक दिवस माझ्या आणि आधीच्या मित्राच्या गप्पा चालू असतांना अचानकपणे तो (माझा नंतर झालेला सुहृद सखा) पण आमच्या बरोबर म्हणजे ब मित्राबरोबर येऊन बसला. चहा-सिगारेट चालू असतांना, माझ्या ब मित्रांने आमची जुजबी ओळख करून दिली. हाय-हॅलो वगैरे झाले. माझ्या ब मित्राने सांगितले की अ हा उत्तम तबला वाजवतो. मी संगीत शिकतो आणि मला संगीताची आवड आहे हे ब ला ठाऊक होते. त्यानंतर आम्ही एकमेकांशी ओळख करून घेतली. हळूहळू आमचे बोलणे, एकमेकांना समजून-जाणून घेणे चालू झाले. नंतर अशी एक घटना घडली ज्यामुळे आमच्यातील जवळीक वाढली. त्याचे असे झाले की, आमच्या नोकरीच्या ठिकाणी त्याला सेक्युरिटी गार्ड ने स्टेपलर बाहेर नेतांना पकडले. अर्थात त्याने जाणूनबुजून केले नव्हते, पण तरी ते प्रकरण बरेच वाढले. त्याच्या डिपार्टमेंटच्या मुख्य मॅनेजर ने त्याला बोलावून त्याची चौकशी झाली. मॅनेजरच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने पण चौकशी केली. मग त्याला काही दिवस सस्पेंड करून लेखी माफी मागितली. नंतर त्याला एक दिवस मॅनेजरच्या केबिनच्या बाहेर उभे केले गेले. साहजिकच येणारा-जाणारा प्रत्येक जण त्याच्या तिथे उभे रहाण्याचे कारण विचारत होता. साहजिकच तो शरमेने बेजार झाला. अखेर त्याची सुटका होऊन त्याला परत ड्युटीवर घेतले गेले. त्यात त्याच्या मॅनेजरला मी त्याच्या घरच्यांबद्दल सांगून आणि माझ्या वतीने हमी घेतली गेली.
त्यामुळे अ ला माझ्याबद्दल निश्चितच आदर आणि उपकारकर्त्याची भावना निर्माण झाली. मग मी त्याला ह्या सगळ्या लफड्यातून तो सुखरूप सुटला म्हणून काही एक भेटवस्तू दिली. त्याचवेळेस त्याचे ऑफिसचे ओळखपत्र माझ्या नजरेला पडले आणि मला त्याची जन्मतारीख कळली. ती लगेचच नजीकच्या दिवसातच होती. मग मी त्याला वाढदिवसा निमित्त परत एक वस्तू भेट दिली. आमचा घरोबा वाढत गेला. आम्ही एकमेकांच्या घरी जाऊ-येऊ लागलो होतो. नंतर मग असे झाले की, आम्हा दोघांनाही संगीताची आवड असल्याने, संगीताच्या कार्यक्रमांना एकत्र जाणे सुरू झाले. साहजिकच रात्री कार्यक्रम संपल्यावर रात्री उशीरा आम्ही माझ्या घरी येऊन तो माझ्याकडेच झोपूही लागला. एरवी आमची थट्टा-मस्करी चालू असे. पण तो फार कमी बोलायचा, अगदी 10 प्रश्न विचारले तर 2च प्रश्नांची उत्तरे देत असे. मग मी त्याला बोलून बोलून, बोलता केला. तसेच त्याला सतत हाताची नखे खाण्याची वाईट संवय होती, त्यात तो इतका गुंतून जायचा की आजूबाजूचे भान नसायचे, माझ्या बोलण्याकडे लक्ष नसायचे. मग मी माझ्या एका चांगल्या मैत्रिणीला विचारून त्याची नखे खायची संवय घालवण्यासाठी एका औषध त्याला दिले जे नखांवर लावण्यासाठी होते. ज्यामुळे नखे खूपच कडक व्हायची आणि त्याला दातांनी खायला जमत नसे आणि मग त्याची संवय कालांतराने बंद झाली. अशा त्याच्या खूप वाईट संवयी मी घालवू शकलो होतो. 
त्यानंतर मग असे झाले की, संगीताच्या कार्यक्रमाहून रात्री घरी येण्याबरोबरच, तो एरवी सुद्धा म्हणजे पुढच्या दिवशी दोघांचा विकली ऑफ असेल त्या आदल्या रात्री माझ्याकडे झोपायला यायचा. त्याला माझ्याकडे झोपायला येणे आवडायचे एकमेव कारण म्हणजे त्याची राक्षसी झोप. घरी त्याला आई-वडील अक्षरशः हलवून, काठीने ढोसून उठवत असत, जे त्याला जराही आवडत नसे. माझे घर खूप मोठे असल्याने तो वरच्या मजल्यावर माझ्या खोलीत निवांत आणि पोटभर झोपायचा. झोपतांना मला सांगायचा की, किती वाजता त्याला उठवायचे, मग त्याप्रमाणे मी त्याला उठवत असे. मग उठल्यावर त्याला चहा-नाष्टा देत असे. त्याच्या आवडीनिवडी मला ठाऊक झाल्याने त्याला आवडणारे पदार्थ मी घरी आणून ठेवत असे. खाण्यापिण्याच्या आवडीप्रमाणेच त्याच्या वैचारिक आवडीनिवडीचा पण मी अभ्यास केला. त्याप्रमाणे त्याच्याशी वागू-बोलू लागलो. कधी कधी तर त्यालाही खूप आश्चर्य वाटायचे की मी इतके कसे काय त्याला हव्या असलेल्या बारीक-सारीक गोष्टीसुद्धा लक्षात ठेवून करत होतो याचे. कालांतराने त्याच्याकडे मी नुसते जरी पाहिले तरी त्याला कळायचे की मला काय म्हणायचे आहे ते. मला तर त्याच्या त्या सुंदर मुखाकडे पाहत राहणे खूप आवडत असे. विशेषतः त्याचे ते काळेभोर, मोठे-टप्पोरे डोळे ज्यातून मला त्याच्या मनातील हलकासा फरक लगेच जाणवायचा. त्याच्या डोळ्यात पाहतांना मला असे वाटायचे की, मी एखाद्या जलाशयामध्ये पाण्याच्या तळाशी जाऊन परत पृष्ठभागी येत आहे. कधी कधी जेव्हा तो थोडा अपसेट असायचा तेव्हा त्याला मी अशा रीतीने बघितलेले आवडायचे नाही आणि मला तर तेच करायचे असायचे. मग तो डोळे बंद करायचा, मग मी त्याला गुदगुल्या करून डोळे उघडायला भाग पाडत असे. त्याच्यातील आणखी एक गोष्ट मला त्याच्याकडे जास्त आकर्षित करत असे ती म्हणजे त्याचे ते लांब, काळेभोर आणि तलम-मुलायम केस. त्याच्या केसांना एक प्रकारचा मादक गंध होता. त्याच्या केसातून हाताची बोटे फिरवणे हा तर माझा लाडका उद्योग असे. कधी कधी मी असे करतांना तो मस्त झोपून जायचा. मग त्याला हलकेच चापट मारून उठवत असे, खरं तर तो झोपलेला नसायचा, फक्त नाटक करायचा, आणि मला ते पूर्ण माहित होते. 
तसेच त्याला आणखी एका गोष्टीचे वेड होते, ते म्हणजे पाठीला मालिश करून घेणे. मला तर ते चांगले जमत होते, आवडतही होते. (आता मात्र तसे मालिश करायला कोणी भेटतच नाही हा भाग निराळा). कधी कधी तो नुसतं अंग म्हणजे पाठ, खांदे आणि दोन्ही हात चेपून देण्यास सांगायचा. तो तबला खूप उत्तम वाजवतो. त्यामुळे तो तबला वाजवून दमला की मला त्याच्या पाठीला तेल लावून मसाज करायला सांगायचा. आधी आधी असा मसाज करतांना माझी अवस्था बिकट होत असे. त्याच्या हातांना आणि खांद्यांना मालिश करतांना त्याचे हात वरती उचलल्यावर त्याच्या बगलेतून (काखेतून) येणारा तो धुंद आणि मादक असा त्याच्या अंगाचा सुगंध जो घामात मिसळून येत असे तो मला अक्षरशः वेड लावत असे. कारण त्याच्या त्या भरदार नितंब-जोडीकडे माझी नजर जाऊनही मला स्वतःला संयम ठेवावा लागायचा. तशीच त्याची छाती पण खूप भरदार, टणक आणि उभारीची होती. त्याच्या शर्ट वा टी-शर्ट मधून त्याची स्तनाग्रे उठून दिसायची. तेव्हाही मला असाच संयम ठेवावा लागायचा. त्याचे समाधान झाले की तो थांबायला सांगायचा किंवा झोपून जात असे, मग मीही त्याला जागे करत नसे. तसेच त्याला पण माझ्यासारखीच वेगवेगळ्या सुगंधांची आवड होती, वेगवेगळ्या पावडरी, माझ्याकडील पर्फ्युम स्प्रे वगैरे तो नेहमी वापरायचा.
मला ती रात्र अजूनही तशीच्या तशी आठवते, जेव्हा तो माझ्याकडे नेहमीप्रमाणे झोपायला आला होता आणि मी पहिल्या प्रथम तो झोपेत असतांना च्या शरीराला स्पर्श केला. सुरुवात केसांपासून झाली. मग हळूहळू माझे हात त्याच्या छातीकडे जाऊ लागले. मी स्वतःला खूप सावरायचा प्रयत्न करत होतो पण शेवटी माझा संयम सुटला आणि मी त्याच्या गुप्त भागावर माझा हात ठेवला. थोडावेळ थांबून मग मी त्याच्या त्या बरोबर खेळायला सुरुवात केली. मग तो थोडा जागा झाला, आणि कुशीवर वळून झोपला. मग मी त्याला पाठीकडून हातांनी मिठी घातली, तरीही त्याने विरोध केला नाही, पण तो पालथा झोपला. त्यामुळे त्याची छाती खाली गेली आणि पाठ पार्श्वभाग वरती आला. मग मी त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिलो. मग नंतर माझा हात खाली खाली सरकू लागला, आणि त्याच्या नितंब जोडीवर स्थिरावला. मी हाताच्या स्पर्शातून त्याच्या नितंबांचा अंदाज घेत राहिलो, आणि नंतर मला पण झोप येऊ लागली, मी झोपून गेलो. सकाळी उठल्यावर मला जरा थोडी धास्ती होती की तो रात्रीच्या माझ्या स्पर्श करण्यावर काही बोलेल का, पण काहीच बोलला नाही. अगदी नॉर्मल मूड मध्ये होता. मग त्याचे चहा-पाणी, सिगरेट झाल्यावर, उठून फ्रेश झाला आणि जायला निघाला. मी माझ्या संवयीप्रमाणे त्याला कधी परत येईल असे विचारले, आणि तो त्याच्या संवयीनुसार बघू असे म्हणून निघून गेला.

मग माझा पण धीर हळूहळू चेपू लागला (म्हणजे धाडस वाढले). त्यानंतर 2-3 वेळेला त्याने मला माझ्या या संवयीबद्दल विचारले, समजावण्याचा प्रयत्न केला, मी आधी हो म्हटले पण इतका आकर्षक मित्र मिळाल्यामुळे माझा माझ्यावर ताबा रहाणे फारच मुष्किल होते. त्यानंतर माझा विवाह ठरला तेव्हा तो फक्त 22 वर्षांचा होता, पण दिसत असे 27-28 चा. नंतर मग मीच पुढाकार घेऊन त्याला अलगद माझ्या बाजूचा करून घेतला. माझे त्याच्यावरचे प्रेम मात्र खरेखुरे आणि प्रामाणिक होते. त्याची आठवण झाली नाही असे फार कमी वेळेला होत असे. इतकेच काय माझ्या लग्नाच्या आदल्या रात्रीसुद्धा मी त्याच्यासोबतच झोपलो होतो, कारण तेव्हा तो फोटोग्राफी करू लागला होता. त्यामुळे आमच्या बरोबरच हॉलवर येण्यासाठी आदल्यारात्रीच माझ्याकडे रहायला आला होता.

तो माझ्याकडे रात्री वा दिवसा यायचे ठरायचे त्यावेळी माझी सकाळपासूनच वाट पहाणे चालू असायचे. तो आला की आम्ही सिगरेटपण एकमेकांची उष्टी ओढत असू. काही खातांना सुद्धा एकमेकांच्या थाळीतले खात असू.

तो तबला फार उत्तम वाजवायचा (म्हणजे अजूनही वाजवतो), माझ्याकडे तबला जोडी असल्याने आणि कोणी डिस्टर्ब करायला नसल्याने तो त्याचा रियाज माझ्याकडे करायचा. आम्ही संगीत एकत्र ऐकत असू. समजा कधी तो संध्याकाळी आला तर आधी तबलावादन करायचा, मग आमचे खाणे व्हायचे, मग परत तबलावादन, आणि रात्रीचे जेवण झाले की परत थोडा वेळ तबला वादन व्हायचे. तसे तबलावादन करून तो खूप दमला की मला त्याच्या पाठीला व हाताला मॉलिश करायला सांगे. मग मी पण तसे मॉलिश करत करत हळूहळू त्याच्या दाट-काळ्या केसांना मॉलिश करायचो. त्याचे खांदे पण एकदम धष्टपुष्ट होते. मग खांद्यापासून हाताच्या तळव्यापर्यंत मसाज करून त्याचे हात माझ्या हातात घेऊन मी कुरवाळायचो. मग पाठीपासून सुरुवात करून खाली सरकत सरकत, कमरेपर्यंत यायचो. मग नंतर त्याच्या घट्ट-गोलाकार नितंबांना मसाज करायचो. मग मांड्यांपासून अगदी पायांपासून पावलापर्यंत मसाज करत असे. मग त्याचे समाधान झाले की तो खूष व्हायचा. मग मी त्याला पाठीवर झोपायला सांगून, त्याच्यावर रेलून पालथा पडत असे. त्याच्या बंद डोळ्यांची चुंबने घेण्यात खूप मजा यायची. मग मी एकदा त्याच्या कानाची पाळी चोखायला सुरुवात केली. आधी मला माहित नव्हते, पण त्याच्या कानांना वरच्या बाजूने जिभेचा स्पर्श झाला की तो खूप गरम होत असे. मग त्याच्या छातीवर हात फिरवायचो. त्यामुळे त्याची स्तनाग्रे थोडी कडक होत असत. मग मी जेव्हा जिभेने स्पर्श करायचो तेव्हा तो अगदी तळमळायचा आणि आपणहून माझा हात त्याच्या लिंगाकडे नेत असे. तो माझ्याकडे येतांना नेहमी खालचा भाग क्लीन शेव्ह करून यायचा. मग मी त्याच्या छातीपासून सुरु करून खाली सरकत सरकत त्याच्या गुप्त भागाकडे जात असे. कधी कधी तो इतका व्याकूळ व्हायचा की त्याच्या हातांनी माझे डोके धरून माझे तोंड त्याच्या लिंगावर ठेवायचा आणि पुढे काय करायचे ते मला समजायचे. त्याच्यात ती एक ताकद म्हणा वा कला म्हणा होती की, त्याला हवे तेव्हाच तो त्याचा रस सोडू शकत होता, त्यामुळे मलाही खूप वेळ मिळायचा त्याच्या त्या भागाशी खेळायचा. नंतर आणखी एक केले की तो तसाच तळमळत असे, जेव्हा मी त्याच्या फक्त गोट्या तोंडात घेऊन त्यावरून माझी जीभ फिरवत असे. त्याचे लहानपणी ऑपरेशन झाल्यामुळे चामडी खालीच असायची. हे सर्व झाल्यावर तो खूप गरम झाला की मग शेवटची क्रिया व्हायची. त्याचा तो ऊस तोंडात घेऊन मुळापर्यंत जिभेने चोखत असे, आणि मग त्याच्या बोंडाला सर्व बाजूंनी किसिंग केल्यावर बोंडाच्या खालच्या बाजूला जीभ मागे पुढे केली की त्याचा रस यायचा, आणि मी तो आनंदाने घेत असे, कधीही फुकट घालवला नाही. मग दोघेही दमून एकमेकांच्या मिठीत पडून रहात असू. मग एखादे वेळेस परत सिगरेट ओढायचो आम्ही. त्याला चॉकलेट्स आणि थंड पेये, आइस्क्रीम खूप आवडत असे. त्यामुळे मी तो यायच्या दिवशी आणून ठेवत असे. तो पण आणली आहेत कळल्यावर आश्चर्यचकित आणि खूष पण होत असे. 
पण तरी इतक्या वर्षांच्या आमच्या भेटींमध्ये दोन गोष्टी करायच्या राहूनच गेल्या.

पहिली म्हणजे मला त्याला आंघोळ घालून त्याच्यासोबत शॉवर घ्यायचा होता. एकदा त्याने माझ्याकडे आंघोळ केली होती, आणि तो तसाच टॉवेल गुंडाळून बाहेर आला तेव्हा त्याच्या ओल्या केसांमुळे तर तो खूपच मादक दिसत होता. दुसरी गोष्टी म्हणजे त्याच्या छातीच्या स्तनाग्रवर ठेवून मला व्हॅनिला आईस्क्रीम खायचे होते, तसेच त्याच्या कडक झालेल्या ऊसावर पण आईस्क्रीम लावून चोखायचा होता. त्याच्याबरोबर पावसात भिजत फिरायचे राहून गेले. त्याच्या घरी आणि कधी कधी माझ्याकडे पण आम्ही पोर्न फिल्मस पण पाहिल्या होत्या. माझा डिसचार्ज तसा लवकर होत असे, पण तो कितीही वेळपर्यंत रोखून धरू शकत असे. त्या फिल्म्स पहातांना तो अगदी तल्लीन होऊन जायचा. मी त्याच्याशी कोणतेही खेळ केले तरी त्याकडे त्याचे लक्षच नसायचे. कधी कधी त्याला फिल्म्स पहातांना डिस्टर्ब केलेले आवडत नसे, तो थोडासा रागवायचा. मग मी पण नुसता बाजूला बसून रहात असे. मग एकदा फिल्म्स पहाणे संपले की आम्ही सिगरेट ओढत असू, आणि मग तो गादीवर आडवा झाला की आमची लाईव्ह फिल्म सूरु होत असे.

समजा त्याच्या माझ्या भेटींमध्ये खूप दिवस मोकळे जायचे तेव्हा मी अक्षरशः तळमळत असे तो भेटावा यासाठी.

त्यानंतर मग माझ्या लग्नानंतर जवळजवळ 4 वर्षांनी त्याचे लग्न ठरले. त्यामुळे आमच्यातील भेटीचा काळ वाढू लागला. माझ्या जिवाची खूप तगमग होत असे. पण तरीही इतर कोणाशीही संबंध जोडला नाही. त्याच्याशीच पूर्णपणे प्रामाणिक राहिलो. त्याच्या लग्नाचे नवीन दिवस, महिने, वर्ष जात होती. त्याला मुलगी झाली त्याच्या लग्नानंतर जवळजवळ 3 वर्षांनंतर. साहजिकच त्याच्या पत्नीचे सगळे लक्ष त्या लहान मुलीकडे लागले. त्याच्याकडे सर्वच बाबतीत दुर्लक्ष होऊ लागले. त्याची लैंगिक शक्ति आणि इच्छा इतकी तीव्र होती की त्याला दिवसातून 4-5 वेळा सेक्ससाठी तो भुकेला असायचा, आणि पत्नी तर मुलीमध्ये गर्क असायची. मग परत त्याच्या माझ्या भेटी वाढू लागल्या. एक दिवस तो माझ्याकडे आला तो खूप रागात होता. कितीवेळ मी विचारून विचारून थकलो, पण तो तोंड उघडायला तयार नव्हता. मग मी त्याला त्याची इच्छा नसतांना पण घट्ट मिठीत घेतले, खूप वेळ आम्ही तसेच होतो. का माहिती नाही पण मला स्वतःला झोपून मिठीत घेण्यापेक्षा त्याला उभे राहून मिठीत घ्यायला खूप आवडायचे. तर त्या दिवशी मी त्याच्या ओठांचे किस घ्यायला लागलो, तर त्याने आधी तोंड फिरवले, पण मग कसे काय माहिती नाही, मी पुन्हा प्रयत्न केल्यावर त्याने मला साथ दिली. आम्ही दोघेही खूप वेळ डीप किसिंग करत होतो, जिभेने, ओठ चोखून वगैरे वगैरे. त्यावेळेस मी त्याचे कान वरील बाजून चोखायला सुरुवात केली, तर तो काही मिनिटांत इतका गरम झाला की त्याचे लिंग माझ्या लिंगावर जोराने घासू लागला आणि मला म्हणाला, सहन होत नाही रे, आता तू तुझ्या पद्धतीने तोंडाने सुरु कर. मग आम्ही दोघे, गादीवर झोपलो. त्याला खूप वेळ जवळ घेऊन थोपटत राहिलो. मग त्याला शांत केला. तो शांत झाल्यावर परत एकदा किसिंग करून मी माझी पद्धत सुरु केली. तर त्यावेळेस तो म्हणाला की, अरे काय सांगू तुला, माझी तर दिवसांतून 4-5 वेळा करायची इच्छा असते, पण ती मात्र 4-5 दिवसांत अंगाला हात लावू देत नाही. त्यावर मी म्हटले की, अरे मग मी नाही आहे का, कधीही यायचे फोन करून. तसेही सेक्स शिवायही माझे त्याच्यावर मनापासून प्रेम असल्याने त्याचा तो प्रॉब्लेम ऐकून मी पण थोडा नाराज व आश्चर्यचकित झालो, या साठी की, अरे इतका मदमस्त मदनबाण नवरा असून त्याला सहवास नाकारणारी त्याची पत्नी खरंच बिनडोक होती.
त्यानंतर काही दिवसांनी आमची परत भेट झाली, तेव्हा पहिल्याप्रथम त्याने जे सांगितले ते ऐकून मी हैराण झालो आणि नाराज पण. ती अशी की, त्याच्या पत्नीने त्याला विचारले की, तुझ्या कानाच्या पाळ्या काळसर का दिसत आहेत, म्हणून तो म्हणाला की कृपया माझे कान चोखू नकोस, तिचे बारीक लक्ष असते. याचा अर्थ तिचे बारीक लक्ष आणि त्याच्यावर जबरद्स्त मालकी हक्क होता. मग त्याची ही खरी अडचण समजून मी त्याच्या कानाला स्पर्श करणे बंद केले. तरीही त्याच्या शरीराचे बाकी सर्व अवयव माझ्यासाठी उपलब्ध होते हे काय थोडे होते. हे मी लिहित असतांना ते सगळे आधीचे प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत आहेत.

काही ना काही कारणांनी त्याच्या-माझ्या भेटीतले अंतर वाढू लागले. मी एकीकडे त्याच्यासाठी तळमळत असे, विशेषतः रात्री तर माझे सगळे शरीर जणू बंड पुकारत असे. त्याच्या मिठीसाठी मी तडफडत असे. शेवटी नाही येणार ही खात्री झाली की अपना हाथ जगन्नाथ हाच उपाय असे.

त्याच्याबाबतीत माझे मन इतक्या वर्षांच्या सहवासात प्रथमच थोडे शंकेखोर झाले. त्याला घडलेली घटना कारणीभूत ठरली. ती घटना अशी होती की, 1989 साली माझ्या मुलाचे बारसे होते, पत्नीच्या माहेरी. तर मी त्याला म्हटल्याप्रमाणे सकाळी तो आला, फोटो काढले, नाश्ता झाला. तर मी त्याला म्हटले की त्याच्या घरी जाऊन तूं परत संध्याकाळी येण्याऐवजी इथेच थांब. तर त्याने फोटोची दुसरी ऑर्डर असल्याचे सांगितल्याने माझे तोंडच बंद झाले, मी काहीच बोलू शकलो नाही. तो ठरल्याप्रमाणे संध्याकाळी परत आला आणि फोटो काढून गेला. नंतर त्याच्या घरच्यांना माझ्या मुलाच्या बारशाचे पेढे द्यायला गेलो, तेव्हा त्याच्या आईला म्हटले की, तो ऑर्डरला गेला त्यामुळे पेढे पाठवायचे राहिले म्हणून मी आलो देण्यासाठी. तर त्याचे वडील पटकन् म्हणाले, ऑर्डर कुठे होती, तो तर घरी येऊन झोपला होता. ते ऐकून प्रथम माझा विश्वासच बसला नाही. कारण तो माझ्याशी कधी खोटे बोलेल असे मला स्वप्नांतही वाटले नव्हते. त्यावेळी तो घरात नव्हता. नंतर मी माझ्या घरी आल्यावर त्याला फोन विचारले की, तू खोटे का बोललास, झोपेचे खरे कारण सांगितले असतेस तर मी काय तुला काही म्हटले असते का ।(कारण मला त्याचे त्याच्या झोपेचे वेड, पद्धत आणि वेळ सर्व काही पाठ झालेले होते.) या माझ्या प्रश्नावर तो काहीच न बोलल्याने माझ्या रागाचा पारा आणखीन चढला. मी परत त्याच्याकडे पुढच्या दिवशी जाऊन म्हटले की तू मला तुझ्या खोटे बोलण्याचे फक्त कारण सांग, पण तो गप्पच. मी बरंच काही बोललो. असं करता करता खूप रात्र झाली, मी त्याच्याकडेच राहिलो, खरंच तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी पूर्ण रात्र त्याला मला हवे असलेले उत्तर विचारत विचारत जागाच राहिलो. मग मी तो नाद सोडून घरी आलो. काही दिवसांनी त्या बाबतीत आमच्याच थोडा समेट झाला खरा पण मग माझे शंकेखोर मन विचार करू लागले की, हा आत्ता प्रथमच खोटे बोलला आहे की या आधी पण । पुढे कशावरून बोलणार नाही.
तसेच झाले, एकदा मी त्याला माझ्याकडे येण्याकरता विचारले, तर त्याने सांगितले की त्याच्या बायकोच्या भावाकडे जाणार असल्याने नाही जमणार. नंतर त्याच्या स्टुडिओत गेलो असता, त्याचा पार्टनर (जो माझा सुद्धा जिवलग मित्र झाला होता, परंतु त्यांच्याशी इतर कोणतेही संबंध नव्हते, होती निव्वळ आणि केवळ प्रेमपूर्ण मैत्री.) तर त्याला मी विचारले तर तो म्हणाला की, तो त्याच्या बायकोबरोबर गेला नव्हता तर आणखी कुठेतरी गेला होता. या घटनेनंतर माझे मन मला सांगू लागले की, हा तुझ्याशी नियमितपणे खोटे बोलत आहे. मग मी पण त्याच्याशी सावधपणे वागू लागलो.

नंतर आणखी एक घटना अशी घडली की, तेव्हा त्याचे लग्न ठरले होते, झाले नव्हते, तरी तो त्याच्या नियोजित पत्नीच्या घरी रहायला जात असे. तर नेहमीप्रमाणे मी त्याला घरी येण्याविषयी विचारले, तर त्याने सांगितले की तो बायकोकडे जाणार होता. त्याच्या ठाण्याच्या मित्रांची पार्टी ठरली होती, तर तिथे माझा मित्र आणि त्याचा पार्टनर असे दोघेही जाणार होते, पण त्या पार्टीला न जाण्याचे कारण त्याने त्याच्या पार्टनर सांगितले की तो एका तबल्याच्या कार्यक्रमाला जाणार आहे. खरोखरीचा तो गेला होता, त्याच्या बायकोकडे, आणि हे त्याच्या घरच्यांना माहिती नसायचे. ज्या दिवशी पार्टी होती त्याच्या लगेचच्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो, तेव्हा तिथे त्याचा पार्टनर पण सहज म्हणून आला. तर माझ्या मित्राने मला आतल्या खोलीत नेऊन सांगितले की पार्टनरला सांगू नको की मी बायकोकडे गेलो होतो. मी का असे विचारल्यावर त्याने पार्टीची हकिकत सांगितली. या सर्व प्रकारावरून माझी खात्री झाली की, हा खोटे बोलण्यात पटाईत आणि निष्णात आहे.

आमच्या तशा भेटी कमी होऊ लागल्या. मधे एके दिवस येऊन म्हणाला की, त्याची सेक्सची भूक (त्याला दिवसातून तीन-चार वेळा सेक्स करायचा असे) बायको पूर्ण करत नाही. असे सांगून त्याने माझी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळीही माझे त्याच्यावर खरोखरीचे प्रेम असल्याने त्याला जवळ घेऊन सांगितले की मी नाहीये का, तुझी भूक भागवायला । मग अर्थातच त्यावेळी आमच्यात सेक्स होत असे. पण मी एकीकडे बाहेरून त्या दोघा नवरा-बायकोमधला खरा प्रश्न काय आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला असे कळले की, तिची भूक तो भागवू शकत नाही. मलाही प्रश्न पडला, कोणावर विश्वास ठेवायचा म्हणून. परंतु या सर्व प्रकारांत दिवस पुढे पुढे जात होते.

आमच्या दोघांच्या या मैत्रीच्या नात्यात एक चूक माझ्याकडून झाली की, त्याच्या गरजेनुसार काही पैसे मी त्याला त्याच्या व्यवसाया साठी म्हणून दिले होते, तसेच त्याच्या लग्नासाठी पण वैयक्तिक खर्चासाठी आणखी पैसे दिले होते. नंतर मला जेव्हा पैशाची गरज वाटू लागली तेव्हा त्याच्याकडे दिलेल्या रकमेचा काही भाग मागितला. तर त्याला माझ्या विचारण्याचा बहुतेक राग आला असावा. त्यामुळे तो माझे फोन घेणे टाळू लागला, भेटणे तर कमी झालेच होते. नंतर त्याच्या आई-वडिलांशी त्याचे भांडण होऊन, तो वेगळा राहू लागला तर त्याने मला साधे कळवण्याचीही तसदी घेतली नाही, मला बाहेरून कळले. मी माझेच पैसे मागितले तर ते देणे त्याला जमत नव्हते पण जागा घ्यायला जमत होते, या गोष्टीचा मला रागही आला आणि आश्चर्यपण वाटले.  

मी अगदी सुरुवातीपासून त्याच्या वाढदिवशी काहीना काही भेटवस्तू देत असे. त्याचा साखरपुडा झाला तर त्या दिवशी प्रत्येक वर्षी त्याला फोनवर शुभेच्छा देत असे. नंतर त्याच्या लग्नात त्याला त्यावेळी महाग असलेला वॉकमन गिफ्ट म्हणून दिला होता. सर्व काही त्याच्या आवडीचे करत होतो. पण तो काही 2-3 वेळा सोडता त्याला माझ्या वाढदिवशी फोनवर नुसत्या शुभेच्छा देण्यास पण लक्षात रहायचे नाही, वेळ मिळायचा नाही. तरीही त्याला मुलगी झाल्यावर त्याच्या बायकोच्या घरी जाऊन मुलीला मी सोन्याची चेन दिली होती. त्याआधी त्याची बायको प्रेगनंट असतांना माझ्या घरी तिचे डोहाळेजेवण पण केले होते. पण त्याच्यावर कशाचा काहीही परिणामच होत नसे, त्याला जाणीव नसायची, मी कधी म्हटले तर तो म्हणायचा की, त्याच्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम आणि ओढ आहे (पण त्याच्या स्वभावानुसार तो कधी तोंडाने व्यक्त करत नसे, आणि मला त्याचीच अपेक्षा होती).

त्यानंतर त्याला माझे पैसे परत करणे जमत नव्हते पण नवीन स्कूटर (जरी सेकंडहँड) घेणे जमत होते. नंतर त्याने ती विकून बाईक घेतली ते पण जमत होते. गेली 4-5वर्षे माझा व्यवसाय नीट म्हणजे हवा तसा चालत नसल्याने मला जेव्हा पैशाची गरज आहे तेव्हाच तो देत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी जर मी त्याच्या व्यवसायासाठी दिले नसते तर त्याच्या दुकानाचे ओपनिंगपण झाले नसते, तसेच त्याच्या लग्नानंतर तो हनिमूनला पण जाऊ शकला नसता जर मी त्याला वेगळे पैसे दिले नसते तर. पण तो हे सर्व काही सोयिस्करपणे विसरला आहे. मी जर कधी आठवण करण्याकरता फोन केला तर त्याचे ठराविक उत्तर, मला लक्षात आहे, मी नक्की सगळे पैसे सव्याज परत करणार आहे, पण कधी हा प्रश्न मला पडतो. नंतर त्याने त्याचा मोबाईल नंबर 2 वेळा बदलला, पण मला कळवण्याची गरज त्याला वाटली नाही, दोन्ही वेळा मी माझ्या पद्धतीने शोधून काढून त्याला कॉल करून विचारले, तर म्हणतो (नेहमीप्रमाणे) विसरलो. सगळ्या जगाला ठाऊक असतात त्याचे बदललेले मोबाईल क्रमांक, मी सोडून.

अरे हो आणखी एक महत्वाची घटना सांगायची राहून गेली. त्याचे असे झाले की काही वर्षांपूर्वी त्याची आई खूप आजारी झाल्याचे आणि अंथरूणाला खिळल्याचे मला कळल्यावर, काहीही गरज नसतांना मी त्याला फोन करून सांगितले, आणि पुढे हेही सांगितले की तू जाऊन भेटावेस असे मला वाटते. तर तो गेला भेटायला. त्याचा आणि त्याच्या वडिलांचा तर 36चा आकडा होता. तरीही नंतर त्याच्यात आणि आई-वडिलांमध्ये सलोखा पण झाला. तो त्यांच्याकडे जाऊ लागला, नंतर रहायलाच गेला. त्या आईबापांनी त्यांचा फ्लॅट त्याच्या नावावर केला. पण हे मला सांगण्याची त्या माझ्या मित्राला गरज वाटली नाही. अर्थात त्याचा हा लाभ होण्याचे कारण म्हणजे मी केलेला फोन. मी जर फोनच नसता केला तर तो परत त्यांच्याकडे गेलाही नसता, ना त्याला फ्लॅट नावावर करून मिळाला असता.

त्या माझ्या मित्राच्या स्वभावाची कल्पना मला त्याच्याच आईने खूप वर्षांपूर्वी दिली होती. त्या म्हणाल्या की, तुझे त्याच्यावर मित्र म्हणून खूप प्रेम आहे, जिव्हाळा आहे पण माझा मुलगा असा असा आहे, तू सावध रहा. त्यावेळी मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून माझी मैत्रीची भावना जागृत ठेवली. त्याचे हे फळ मला मिळाले. मग मलाही कळले कोणीच कोणाला पूर्णपणे ओळखू शकत नाही, एक त्या कोणाच्याही आईशिवाय. कारण आई मुलाला जेवढी आणि जितकी ओळखून असते, तितके कोणीच असू शकत नाही.
यावरून मी काय समजायचे मित्रांनो, तुम्हीच मला सांगा.

एवढे सगळे होऊनसुद्धा 1-2 वर्षांपूर्वी तो मला फोनवर म्हणत होता की, रात्री घरी ये, मला (त्याला) माझ्याबद्दल (त्याच्याबद्दल) काही सांगायचे आहे. एक दोन दिवस आधी कळव. पण खरं सांगू का मित्रांनो मला नाही वाटले जावेसे,

तुम्हाला काय वाटते, मी जायला हवे होते का ।
मला बाहेरून असे कळले आहे की, त्याची पत्नी आणि मुलगी वेगळे रहातात आणि तो वेगळा रहातो. पण मी याबद्दल त्याला काहीच विचारले नाही. कारण आता त्या विशुद्ध प्रेमाच्या भावना माझ्या मनात फक्त 5 टक्केच आहेत, आणि 95टक्के आहे तो फक्त राग, चीड. अर्थात मी त्याचे कधीच वाईट व्हावे अशी इच्छा वा प्रयत्न करतही नाही आणि करणारही नाही. कितीही काहीही म्हटले तरी मी त्याच्यावर मनःपूर्वक प्रेम केले आहे.
अजूनही कधी कधी तो माझ्या स्वप्नांत येतो, आमच्या त्यावेळच्या भेटी दिसतात. आत्ता नुकताच 2-3 दिवसांपूर्वी स्वप्नात आला होता, तेव्हा त्याच्याशी प्रणयक्रीडा करतांना मी स्वतःला पाहिले होते, पण तो मात्र नेहमीप्रमाणे नंतर येतो सांगून परत आलाच नाही (हे स्वप्नात बरं का).

त्यामुळे परत एकदा संबंध जूळवायला मनाचे धाडस होत नाही, कारण आता परत एकदा संबंध दुरावलेले सहन करण्याची माझ्यात शारिरीक आणि मानसिक ताकद नाही.

तर मित्रांनो तुम्ही तुमचे खरे खरे मत मला कळवा, कशी वाटली माझी कहाणी?




Sunday 13 July 2014

दादाने शिकवले कामशास्त्राचे धडे - भाग 3 (मराठी गे सेक्स कथा - Marathi Gay Sex Story)

या आधीचे भाग इथे वाचा.

दादाने शिकवले कामशास्त्राचे धडे - भाग १

दादाने शिकवले कामशास्त्राचे धडे - भाग 2 

#marathigay

त्या रात्री आम्ही दोघे नागडेच एकमेकांना बिलगुन झोपलो. दादाने आज मला सेक्सचा दुसरा धडा शिकवला होता.
मुखमैथुनाचा!!
...........................................................
..........................................................

पहाट होत आली होती. हवेत गारवा जाणवत होता. मी माझ्यावर आणि मला लपेटुन झोपलेल्या अजयदादावर चादर पांघरुन घेतली. डोळे मिटलेलेच होते. तोच माझ्या दोन मांड्यामधे मागच्या बाजुने एक उबदार स्पर्श झाला. दादा त्याचा ताठलेला लंड माझ्या मऊ, लुसलुशित मांड्यांमध्ये घुसवत होता.

दादाला जाग आली होती. तो माझ्या नागड्या अंगावर त्याचा राकट हात फिरवू लागला. त्याच्या खुरट्या दाढीचा गाल माझ्या उघड्या पाठीवर घासु लागला होता.
"अभ्या, ऊठ ना. सकाळ व्हायच्याआधी एकवार परत मजा करुन घेऊ." असे म्हणत आपली रसरशीत जीभ माझ्या पाठीच्या कण्यावरुन फिरवू लागला. दादाच्या ह्या कामुक चाळ्यांनी मीदेखील पुरता गरम झालो होतो. काल रात्रीच सेक्सची ती अद्भुत गंमत मी आकंठ (हो! मी दादाचा लंड पार घश्यापर्यंत घेतला होता ना! :) ) अनुभवली होतीच, पण तरीही मन पुन्हा दंगल करु लागले होते.

दादाचा माझ्या अंगाअंगावरुन सापासारखा वळवळणारा हात मी धरला नि माझ्या हातात घट्ट धरुन त्याचा किस घेतला. त्याचा हात माझ्या तोंडाजवळ येताच त्याने मधले बोट माझ्या ओठांत घातले. त्याचा इशारा मी समजलो होतो. काल रात्रभर केलेल्या अभ्यासाची दादा आता उजळणी करुन घेणार होता. मी देखील मनसोक्तपणे त्याचे बोट चोखु लागलो, जेणेकरुन दादाला कळू दे की हा गडी देखील चोखाचोखीत किती पटाईत झालाय ते.

माझ्या अश्या कामुक प्रतिसादाने तर दादा अजुनच उतावीळ झाला. माझ्या मानेवर मागुनच पटापट किस घेऊ लागला. माझे नुकतेच तरुण झालेले अंग आपल्या मर्दानी हातांनी कुस्करु लागला. दादाची व्याकुळता मला जाणवत होती.  आता त्याला अजुन जास्तवेळ तडफवणे मला योग्य वाटत नव्हते आणि मीदेखील दादाच्या मिलनासाठी तेवढाच आतुर झालो होतो.

मी कुशीवरुन वळलो. अजयदादा आणि मी दोघे समोरासमोर होतो. झिरोच्या बल्बच्या अंधुक प्रकाशात माझा चेहरा पाहताच दादाने माझ्या मुखावर चुंबनाचा वर्षावच सुरु केला होता. जरी काही तासांपुर्वीच आम्ही दोघांनी ती सेक्सची मजा लुटली होती, तरीही आता दोघे असे तुटुन पडलो होतो की जणूकाही वर्षभर एकमेकांना भेटलोच नव्हतो.

दादा आता उठून बसला नि आमच्या अंगावरची चादर दुर लोटुन दिली. माझ्या नग्न शरीराला त्याने स्वतःच्या नागड्या अंगाने झाकले नि माझ्या रोमारोमाला त्याचा मर्दानी शरीरस्पर्श देऊ लागला. त्याचे ओठ, जीभ, बोटे माझ्या अंगाअंगावर फिरत होती. एखाद्या कलाकाराने आपल्या सराईत बोटांनी वीणा वाजवत सुरेल रागाने आसमंत भरुन टाकावा त्याचप्रकारे अजयदादा माझे रोमरोम छेडुन माझ्यात "मदन" राग रंगवत होता.

मी अजयदादाला माझ्या मिठीत घट्ट धरले नि एक दीर्घ स्मुच केले. थोड्या वेळाने माझ्या ओठांच्या मिठीतुन त्याने आपले ओठ सोडवले नि माझ्या कोवळ्या गुलाबी स्तनांना चोखु लागला. मीदेखील त्याचा पुर्ण ताठलेला लंड माझ्या हातांनी कुरवाळू लागलो. चेकाळलेला अजयदादा आता खाली माझ्या लवड्यापाशी आला. माझा लंड देखील एव्हाना उठला होताच. त्या ताठलेल्या लंडाला अजुदादा चाटु लागला. मग माझा लंड स्वतःच्या तोंडात घेऊन चोखु लागला. मीही मग कंबर उंचावुन त्याच्या तोंडात आतपर्यंत घुसु पाहु लागलो.

सगळ्या क्रिया अगदी कालच्या रातीसारख्याच घडत होत्या, पण का कोण जाणे मला त्यातही नावीन्य जाणवत होते.

दादाचे तोंड झवायची माझी तडफड बघुन दादाने माझा लंड बाहेर काढला नि मग माझ्या कोवळ्या गोट्यांना तोंडात घेऊन चोखु लागला. हळुच मध्ये आपली जीभ बाहेर काढे नि लंड - गांडीच्या मधल्या नाजुक भागाला चाटे. त्याची खरखरीत जीभ तिथे लागताच मीदेखील चेकाळून "ऊह्ह्ह... आह्ह्ह.. "असे हुंकार देत होतो.

दादाने आता आपली जीभ अजुन खाली नेली. होय! माझ्या गांडीच्या भोकाला लावली. "आई... ऊह्ह्ह्ह.." त्या ओल्या रसरशीत स्पर्शाने माझ्या शरीरातुन एक लहर गेली. दादा आता माझ्या गांडीच्या पाकळ्या आपल्या हातांनी, स्वतःच्या लाळेने भिजवुन रगडू लागला. मी दोन्ही पाय फाकवुन त्याला जागा करुन दिली.
दादा माझ्या दोन्ही पायांमध्ये होता. तो वर येऊन मला किस करु लागला. त्याचा लंड माझ्या बोच्याच्या भेगेजवळ रेंगाळत होता.

हळूच माझ्या कानाजवळ येऊन अजयदादा कुजबुजला "अभ्या, भावा, मला तुझी गांड दे ना!"
मला दादाचा इरादा आधीच कळला होता. गांड मारल्यावर काय होते, किती वेदना होतात याबद्दल मी ऐकले होते.

मी: "नको रे दादा! प्लीज गांड नको मारुस"

अजयदादा: "का रे, अभ्या"

मी: "खुप दुखते ना मग. तुझा लंड बघ किती मोठा, माझी गांड फाटली तर..."

अजयदादा: "नाही रे अभ्या! इतके नाही दुखत. सुरुवातीला थोडे दुखेल मग काय नाही वाटत."

मी: " दादा, प्लीज नको."

"काय रे अभ्या, आपण इतक काही केलेय आतापर्यंत पण मी कधी तुला माझ्या नखाचा ओरखडा तरी पडु दिला का? मी तुला त्रास होऊन नाही देणार. इतका पण विश्वास नाही तुझा माझ्यावर.. " अजयदादा माझी मनधरणी करु लागला.

मला एकीकडे भीती वाटत होती, पण इतके लोक एवढ्या वेदना सहन करुनदेखील गांड मारुन घेतात म्हणजे त्यांनादेखील काही मजा येतच असेल ना! त्या मजेची उत्सुकतादेखील माझ्या मनात होती.

"बरं, पण अजुदादा सांभाळून कर." मी त्याला संमती दिली.

अजयदादा खुश झाला. त्याने मग तेलाची बाटली घेतली नि स्वतःचा लंड तेलाने रगडुन घेतला. मग थोडे तेल माझ्या गांडीच्या भोकावर चोळले नि आपले तेलाने माखले बोट माझ्या गांडीत घुसवुन चोळू लागला. त्याच्या ह्या चोळण्याने मला सुखद गुदगुद्या होत होत्या. आता त्याने दुसरे बोट माझ्या गांडीत घुसवले. त्याची राकट बोटे माझ्या गांडीत घुसल्यावर माझी गांड चांगलीच आवळली गेली.

"आई.. गं.." मी कळवळलो. दादाने माझ्या तंगड्या फाकवुन माझ्या गांडीवर त्याच्या लवड्याचा सुपाडा रगडायला सुरुवात केली. मला आता जरा बरे वाटत होते, पण तेवढ्यातच त्याने एक जोरदार धक्का दिला नि
"आह्ह... मेलो..."

मी लगबग किंचाळलोच. त्याने माझे तोंड दाबले नि हळूहळू जोर करत स्वतःचा बुल्ला माझ्या गांडीत घुसवू लागला.

मी वेदनेने तडफडत होतो. "दादा, सोड रे मला! फाटेल रे माझी!" मी त्याला विनवत होतो. त्याने मग हळूहळू लंड बाहेर घेतला.

दादाचा लंड होता की मुसळ! माझी गांड चांगलीच ताणली गेली होती. दादाने लंडावर थुंकी लावुन मग परत माझ्या गांडीत घुसवला.

"दादा, प्लीज! नको करु रे. प्लीज!" मी गयावया करत होतो.
त्याची माझी नजरानजर झाली. एखाद्या दारुड्याच्या डोळ्यांत जशी नशा असते, तशीच नशा त्याच्या डोळ्यात दिसत होती.

"अभ्या, गांड ढिली सोड. मग तुला जास्त त्रास नाही होणार" असे सांगत त्याने परत लंड बाहेर काढला. नि परत थुंकी लावून आत रेटला. असे ४-५ वेळा करुन त्याने माझी गांड सैल केली. मीही आता सरावलो होतो. थुंकी आणि तेल लावून दादाने माझी गांड बरीच सुळसुळीत केली. आता तो मला रपारप झवू लागला. त्याचा लंड माझ्या गांडीत अगदी फिट्ट बसला होता. त्याचा गोलगरीत सुपाडा जेव्हा माझ्या गांडीत मागे पुढे होई तेव्हा एक वेगळीच अनुभुती मला मिळत होती.

दादा माझे दोन्ही पाय आपल्या खांद्यावर घेऊन मला झवत होता. त्याने ओठ गच्च आवळून घेतले होते नि कंबर मागेपुढे करुन मला चोदत होता.
 अजुदादा आता खाली वाकुन मला किस करु लागला. त्याच्या झवण्याचा वेग आता मंदावला होता.
थोड्यावेळाने आपला लंड माझ्या गांडीतुन बाहेर घेऊन तो माझ्या मिठीत पहुडला. त्याच्या दणकट बुल्ल्याच्या रेटारेटीने माझी गांड हुळहुळत होती.

"अभ्या, ऊठ आता घोडा हो." मीदेखील लगेच घोडा बनलो नि गांड बाहेर काढुन तयार झालो.
अजयदादाने परत तेल नि थुंक लावून आपला लंड तयार केला. नि परत माझ्या भोकात घुसवुन माझ्यावर स्वार झाला. त्याचा लंड आत बाहेर होताना मस्त आवाज येत होता. मलाही आता गांड कधी आवळायची, नि कधी सैल करायची ते समजु लागले होते.

"अभ्या, रांडेच्या! काय चिकनी गांड आहे रे तुझी. एकदम लोण्यासारखी मऊ नि मुलायम. वाह्ह्ह! काय मजा येतेय रे.." अजुदादा सेक्सच्या नशेत बेभान होऊन ओरडत होता.

त्याचे भरीव गोटे माझ्या बोच्यांवर आदळत होते, तर मध्येच चेकाळून तो माझ्या बोच्यांवर चापटी मारत होता.
आता अजयदादा मला पाठीमागुन गच्च बिलगला नि ठसाठसा आपल्या मुसळाने माझ्या गांडीचे ऊखळ कुटु लागला. दोघेही बेभान होऊन तो आनंद लुटत होतो. त्याची गती खुपच वाढली होती. आता हा झडणार!

मीदेखील गांड ढिली सोडली नि अजुदादाला मनसोक्त झवु दिले. एखाद्या जनावराप्रमाणे तो मला झवुन काढु लागला. थोड्याच वेळात एक गरम प्रवाह मला माझ्या आत जाणवू लागला.

त्याचे धक्के कमी झाले होते. दादा माझ्या आत गळला होता. मला घट्ट धरुन त्याचे लिंग शांत होईपर्यंत दादा मला झवत होता.

 मग स्वतःचा लवडा बाहेर काढुन एका फडक्याने पुसला, माझ्या गांडीतुन ओझरणारा त्याचा वीर्यरस पुसुन घेऊन त्याने मला स्वत:च्या कुशीत घेतले. मी तसाच पालथा पडलेलो होतो. दादा तसाच माझ्या अंगावर पडला. मी विव्हळत होतो तर तो तृप्त होऊन उसासे टाकत होता.

मला अजयदादा प्रेमाने गोंजारु लागला.
"खुप त्रास झाला का तुला" माझ्या गालावर आपला गाल घासत अजयदादा म्हणाला.

मी फक्त मुकपणे मान हलवली. त्याला बहुतेक अपराधी वाटले असावे.
"अभि, हा त्रास सगळ्यांनाच भोगावा लागतो. मी स्वतःदेखील सहन केलेय. पण यातुन आपल्या पार्ट्नरला आनंद मिळतो ना तो तुला नाही कळणार." माझ्या अंगाला कुरवाळत अगदी रोमांटीकपणे दादा मला समजावत होता.

"तुला पाहिजे तर तु माझी गांड झवून बघ. कशी मजा येईल तुला."
दादा पुन्हा मुडमध्ये येऊन माझ्या अंगाशी झटु लागला. माझा लंड आपल्या हातात घेऊन चोळू लागला. आताच माझा मनसोक्त उपभोग घेऊन सुद्धा दादामध्ये एवढी ताकद कशी आली याचं मला नवल वाटत होते.

अजयदादाच्या त्या सेक्सी स्पर्शाने माझा लंड पुन्हा ताठ होऊ लागला. दादाने जवळच ठेवलेली तेलाची बाटली घेतली नि खुप तेल लावुन माझा लवड्याला मसाज करु लागला. दादाने माझा लंड असा रगडला की माझ्या बुल्ल्याची नस न नस ठसठशीत दिसु लागली. त्या तेलाने माझा सुपाडा मस्त चमकु लागला होता. माझा लंड इतका सुंदर कधीच दिसत असेल असे मला कधीच वाटले नव्हते.

एकीकडे दादा माझा लंड तेलाने रगडत होता तर दुसरीकडे मी त्याची गांड तेलाने मसलत होतो. दादा स्वतः गांडीत बोटे घालुन आत तेल जिरवू लागला होता. गांड पुरेशी गुळगुळीत करुन मग त्याने मला स्वतःच्या अंगावर घेतले. आपले पाय फाकवून मला माझा लंड त्याच्या गांडीत घालायला सांगितले.

मीदेखील मग लंड त्याच्या भोकावर रगडू लावलो. त्याच्या गांडीच्या मऊ पाकळ्यांच्या स्पर्शाने लय भारी वाटू लागले होते. "स्स्स्स.. हा .. अजुदादा मस्त वाटतेय रे.." मी म्हटले.

"आरं.. जरा जोर लाव नि मग घुसव आत मग बघ कस्स भारी वाटलं ते.." दादाने माझी कंबर धरली नि मला लंड आत घुसवायला सांगु लागला.

मीही मग जोर केला, पण तेलाने गुळगुळीत झालेल्या भोकावरुन लंड घसरत होता. दादाने लंड हाताने धरुन बरोबर भोकावर ठेवला नि मग एक दणका देताच सपकन तो आत घुसला.

"आई..." दादाने बस इतकेच म्हणून डोळे मिटले. त्याच्या घट्ट दाबलेल्या ओठांनी त्याची वेदना दाबून धरली होती. त्याच्या गांडीच्या मऊ, लुसलुशीत स्पर्शाने मला चांगलाच चेव आला. मी लंड आत बाहेर करु लागलो. एकदोनदा नीट प्रयत्न केल्यावर मला झवायला चांगलेच जमले. दादा डोळे मिटुनच माझी कंबर धरुन होता. मध्येच माझ्या बाहूंना, बगलांना हाताने चोळत होता. मी माझे दोन्ही हात त्याच्या खांद्यांवर टिकवले होते नि माझे पुर्ण वजन त्याच्यावर टाकून मी दादाला चोदत होतो. वरुन त्याचे गच्च भरलेले शरीर, त्याचे ताठलेले निप्पल्स,  त्याच्या डोळ्यातली ती सेक्सची झिंग!! हाय! काय सेक्साड दिसत होता माझा अजुदादा!

थोडावेळाने मी लंड बाहेर घेतला. माझी सुपार्‍याची कातडी चांगलीच मागे गेली होती. थोडे रक्त देखील आले होते पण झवण्याच्या आनंदापुढे या वेदना काहीच नव्हत्या.

दादा स्वतःहुन घोडा झाला नि आपली गांड उंचावून नि लहरवून दाखवत मला त्यावर स्वार व्हायला सांगु लागला. मीही मग एकाद्या झवाड्या कुत्रासारखा त्यावर चढलो नि मग त्याच्या गांडीत माझा लंड रुतवून त्याला सपासप ठोकु लागलो.

अजयदादा गांड मारण्यात नि मारुन घेण्यात एवढा सराईत कसा झाला याचे मला आश्चर्य वाटत होते. मी चेकाळून त्याचे कलिंगडासारखे भरगच्च बोचे कुस्करत होतो, मध्येच त्यांना चापट्या मारत होतो. दादा मध्येच आपले भोक आकसुन घ्यायचा तेव्हा माझ्या बुल्ल्याला परमसुख मिळत होते. मी त्याच्या पाठीला आपली छाती घट्ट लावून त्याला पुर्ण आवेशात झवू लागला, पण थोड्याच वेळात माझ्या आवेगाचा बांध फुटला नि माझ्या वीर्यरसाने दादाची गांड खोलवर भिजली. आह्ह काय क्षण होता तो!
मी माझा लंड तसाच दादाच्या गांडीत ठेऊन उसासत होतो. हळूहळू कामसुखाने तॄप्त झालेला माझा लंड त्याच्या गांडीतून बाहेर आला.

दादाने मला त्याच्या बाहुपाशात घेतले नि मीही स्वतःला त्याच्यात गुरफटवून घेतले. आम्ही दोघांनी मग एक मस्त स्मुच केला.
"अजु! लय भारी वाटलं रे! खुप मजा आली मला!" मी त्याचे आभारच मानु लागलो होतो.
"अरे अभ्या! मलाही खुप दिवसानी हे सगळं करता आलं. तु पण एकदम तयार गड्यासारखा चोदत होतास मला." दादाचे ते मिश्कील हासु! हाय!

मी पुन्हा त्याला बिलगलो. त्या रात्री कामसुत्राचा हा झवाझवीचा धडा शिकुन मी आता कामशात्रात पुर्णपणे तरबेज झालो होतो.