Sunday 9 March 2014

मस्त शेजारी - Part 4


माझ्या शेजारच्या मस्त मद्रासी वेंकटबरोबर केलेल्या सेक्सलीला तुम्ही या ब्लोगवर वाचल्या असशीलच.

मस्त शेजारी - Part 1
मस्त शेजारी - Part 2
मस्त शेजारी - Part 3

#marathigay

त्या मस्त शेजार्‍याबरोबर केलेल्या सेक्स मस्तीची ही अजुन एक कथा! वाचा आणि कशी वाटली ते नक्की सांगा.

वेंकीशी झवाझवी करुन खुप दिवस झाले होते. आता परत त्याच्याबरोबर मस्ती करायची इच्छा होऊ लागली होती. तशी त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती. तसे आम्ही बाल्कनीत एकमेकांना जांघा, गांड, लंड दाखवून गरम करत होतोच, फोनवर गरमागरम गप्पा देखील मारत होतो पण दोन शरीरांना एक व्हायला जो एकांत लागतो तो काही मिळत नव्हता. सरळ भाषेत सांगायचे तर प्लेसची मोठी अडचण होती.

आम्ही दोघे एकमेकांच्या स्पर्शाला खुपच आसुसलेले होतो. पण जसा चान्स मिळेल तसा घेत होतो. जेवल्यानंतर नाईट वॉक करताना रस्त्याच्या एखाद्या एकाकी भागात कधी आम्ही एकमेकांचे हात धरत होतो, तर कधी एकमेकांचे सामान चोळत होतो. एकदोनदा तर आम्ही लिफ्टमध्ये किसिंग केले होते, तर कधी रात्री सामसुम असलेल्या जिन्यात देखील ! पण ह्या चोरुन चोरुन केलेल्या स्पर्शांच्या, किसच्या आहुतींनी कामाग्नी काही शांत होत नव्हताच, उलट ती वासनेची आग अजुनच भडकायची!

पण दोन जीवांना एकमेकांच्या विवस्त्र शरीरांच्या मिठीत काही क्षण निवांत राहता येईल, असे ठिकाण सापडत नव्हते. या मुंबईच्या धाकधुकीच्या वातावरणात असे ठिकाण असेल का?

हो. बिल्डींगचे टेरेस! रात्री टेरेसवर कोणीच नसायचे. मग एकदिवस मी आणि वेंकीने टेरेसवर भेटायचे ठरवले. २-३ दिवस आधी रात्रीचे जाऊन खात्री केली की कोणी टेरेस वर असते का? टेरेसचे दारही उघडेच असते. मग काय? ठरल्यादिवशी मी घरात सगळे झोपले की हळूच बाहेर निघालो. एक चावी होतीच माझ्याजवळ जेणेकरुन बाहेरुन लॅच खोलता येईल. ११.३०-११.४५ झाले असतील. घरी सगळे सामसुम झोपले आहेत याची खात्री करुन मी टेरेसवर आलो.

प्लॅननुसार वेंकीदेखील असाच टेरेस वर येणार होता. मी घरातून निघताना त्याला फोन केला पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. मनात थोडी धाकधुकी होतीच तरीही मी टेरेसवर आलो. दार उघडेच होते. पौर्णिमेची रात्र असावी. मस्त चांदणे पडले होते. मी टेरेसवर जाताच कोणीतरी पटकन मागून गच्चीचे दार लावल्याचा आवाज आला आणि मला मागून गच्च पकडले. मागूनच माझ्या मानेवर चुंबनाचा वर्षाव करु लागला, मागुनच माझ्या मानेचे, कानांचे हलके हलके चावे घेत होता. त्याचा एक हात माझ्या शर्टची बटणे उघडून मला उघडे करायचा प्रयत्न करत होता.

क्षणभर मी भांबावलो.
तो स्पर्श, तो आवेग ओळखीचा वाटत होता, पण कोण होता तो? त्याने मागून माझा शर्ट वर केला आणि आपला टी शर्ट वर करुन आपली छाती माझ्या अंगाला घासु लागला. ओह! वेंकीची छातीतर केसाळ होती, पण हा छातीचा स्पर्शतर एकदम स्मुथ होता. आता मात्र मी घाबरलो. कोणी दुसरा तर नाही ना? मी घाबरुन मला त्याच्या मिठीतून सोडवू पाहत होतो, पण तो आपले बाहुपाश आवळतच होता. अखेरीस मी ओरडणार तोच त्या व्यक्तीने मला अचानक मिठीतून मोकळे केले.

मी अक्षरशः पळालो आणि मागे वळून पाहिले तर तो माणूस खिदळत होता. हो! वेंकीच होता तो!

मी त्याच्यावर शिव्यांचा भडीमार सुरु केला. तो ही निर्लज्जपणे म्हणाला. "साले! डर गया? मेरे सिवाय कोई ऐसा वाईल्ड कमीना हो सकता है क्या?"

माझ्या घाबरण्याला तो अजुन ही हसतच होता, मी रागावून गच्चीतून निघून जाऊ लागलो. गच्चीची कडी उघडू लागलो, वेंकीने मला धरले आणि माझी हनुवटी आपल्या हातात धरुन विचारु लागला "गुस्सा आया क्या मेरी जान?"

त्याच्या नजरेत माझी नजर मिळताच मला काय झाले ते कळलेच नाही. मी पुढे होऊन त्याचे ओठ माझ्या ओठांत घेऊन किस करु लागलो. वेंकीदेखील माझ्या चुंबनाची परतफेड करत होता.

वेंकीने मला दरवाजाजवळच्या भिंतीशी दाबून धरले आणि माझे ओठ चुंबू लागला. मध्येच माझे गाल, हनुवटी, कान चाटू लागे तर कधी माझ्या हनुवटी आणि मानेवरुन आपली रसरशीत जिभ फिरवून घेई. मीदेखील माझ्या एका हाताने त्याची मान धरली होती, त्याच्या केसांना कुरवाळत होतो. माझे अंग न अंग चुंबू पाहणारे त्याचे ओठ माझ्या ओठांत धरु पाहत होतो. एका हाताने मी त्याच्या टी शर्टला वर करुन त्याची पाठ चोळत होतो.

वेंकीने आता माझ्या शर्टची सगळी बटने उघडून माझ्या उघड्या छातीवर आपले हात फिरवू लागला. माझा एक स्तन आपल्या चिमटीत धरुन पिळू लागला. मी माझे शर्ट उतरवले आणि वेंकीनेही त्याचे टी शर्ट काढले. मी त्याच्या गुळगुळीत छातीवरुन माझा हात फिरवत त्याला विचारले "सो स्मूथ!!"

"ह्म्म्म, वॅक्स किया" माझ्या स्पर्शाने उत्तेजित होत तो म्हणाला.

आम्ही दोघे एकमेकांकडे बघतच होतो. त्याच्या उघड्या शरीरावर हात फिरवत फिरवत मी त्याचे निप्पल पकडले. त्याच्या काळ्या मनुक्यांना चिमटीत धरताच वेंकीने मला जवळ ओढले आणि पुन्हा मला किस करु लागला. जवळच एका ओट्यावर त्याने चटई अंथरुन ठेवली होती. मला मिठीत धरत धरतच तो मला चटई जवळ घेऊन आला. मी उभाच होतो. तो माझ्या मानेवर जीभ फिरवत होता. मग हळूहळू माझी छाती आपल्या दातांनी पकडत तो खाली बसु लागला.

आता माझी चड्डी त्याच्या तोंडासमोरच होती. तो काही न करता क्षणभर गुडघ्यावरच बसुन होता आणि मग सरकन माझी चड्डी नि अंडरवियर दोन्ही खाली ओढल्या. मीही पायातून चड्डी काढून देत पुर्ण नग्न झालो.

आकाशातून बरसणारे कोमल चांदणे, समोरच बसलेल्या वेंकीची कामुक नजर आणि माझ्या रोमारोमाला होणारा वेंकीचा स्पर्श ह्यात माझे नागडे अंग न्हाऊन गेले होते.

वेंकी अजुन खाली वाकुन माझ्या गोट्या चोखत होता. माझा लंड तर कधीच पुर्ण ताठून उभा राहिला होता. माझी गांड, जांघा चोळत वेंकीने माझ्या रसाळ गोट्या त्याच्या तोंडात घेतल्या होत्या. माझा कामरसाने भिजलेला बुल्ला त्याच्या कपाळावर नि गालांवर लागत होता. आता त्याने माझा लंड हातात धरला नि माझ्या सुपाड्यावर ओझरलेल्या प्रिकमचा वास घेतला. एक जोरदार श्वास घेऊन जणू त्याने माझ्या प्रिकमची नशा आपल्या नसानसात भिनवली असावी.

मग काही क्षणांनी वेंकीने माझा लवडा चोखायला सुरुवात केली. मी देखील उभ्यानेच तो आनंद उपभोगत होतो.
मग मागे जात जात मी ओट्यावर बसलो. वेंकी खाली माझ्या दोन्ही पायांमध्ये बसला.

वेंकीने माझ्या सुपाड्यावर आपली जीभ फिरवली आणि माझा प्रिकम चाटून घेतला. त्याच्या जीभेचा खरखरीत स्पर्शाने मी अजुनच उत्तेजित झालो. तो ही माझा बुल्ला पूर्ण आत घेऊन चोखत होता. वेंकी माझा लंड असा चोखत होता की मला वाटले की मी आत्ताच झडून जाईन. मी त्याला चोखाचोखी थांबवायला सांगितले. पण कामधुंद झालेला वेंकी काही ऐकत नव्हता. मी लंड त्याच्या तोंडातून काढून घेऊ लागलो, तर तो पुढे होऊन पुन्हा तोंडात घेऊ लागला. एखाद्या हट्टी मुलासारखा तो माझ्या लवड्याच्या लॉलीपॉपला तोंडातून काढतच नव्हता.

वेंकीचे वागणे मला चांगलेच ठाऊक होते. सेक्स करताना त्याला कशाचेच भान नसायचे. त्याच्या कामावेगालाच तर मी भुललो होतो. मी त्याचे केस ओढले नि मग माझा लवडा त्याच्या तोंडातून बाहेर काढला. त्याने परत तोंडात घ्यायच्या आधीच मी त्याला माझ्या अंगावर ओढून घेतले.

तो माझ्या मांडीवर बसला नि मला घट्ट मिठीत घेऊ लागला. मी मग हळूहळू पाठीवर झोपलो आणि मग तो माझ्या अंगावर चढून माझ्या जवानीला लुटू लागला. माझे स्तनाग्र आपल्या तोंडात घेऊन चोखु लागला तर मध्येच आपल्या दातांनी माझे मनुके चाऊ लागला. एव्हाना तोही पूर्ण नागडा झालाच होता. त्याचे ताठलेले लिंग माझ्या बुल्ल्याशी झटापटी करत होते.

परत हळू हळू तो खाली सरकू लागला. माझा बाबूराव अजुनही ताठच होता. त्याला पुन्हा तोंडात घेऊन चोखू लागला. आज वेंकी चांगलाच हट्टाला आला होता. जो पर्यंत माझा चीक पित नाही तो पर्यंत हा शांत होणार नव्ह्ता. मीदेखील मग आरामात पडून त्याच्या कडून चुसवून घेत होतो. मध्येच त्याच्या दाट केसांत हात फिरवत होतो.

वर मोकळे आकाश, हलका हलका वारा, त्या काळ्या नभात चमकणार्‍या चांदण्या आणि वेंकीची ही कामक्रीडा!! काय सुरेख क्षण होते ते! मी त्या धुंद क्षणांचा मनसोक्त आनंद घेत होतो.

मी आता माझी कंबर वर करुन त्याच्या तोंडाला झवू लागलो. माझा लवडा त्याच्या तोंडाच्या आतबाहेर होत होता. मी पुन्हा उठून बसलो आणि तो खाली बसुन चोखु लागला. आता मी झडायला येत होतो, त्याने ओळखुन माझा लंड स्वतःच्या तोंडासमोर धरला आणि माझ्या लवड्याला हाताने हलवू लागला. वेंकी आ वासुन माझ्या वीर्याची धार झेलायला तयार होता.

माझ्या चिकाची पिचकारी त्याच्या तोंडावर उडवली. थोडा चीक त्याच्या गालावर उडाला होता. वेंकीने परत माझा बुल्ला तोंडात घेतला आणि त्यावरची मलई फस्त केली. मी उसासे टाकत पडलो होतो. तो ही माझ्या अंगावर येऊन पडला.

माझ्या गालाला गाल घासत त्याने त्याच्या गालावर उडालेले वीर्य माझ्या गालांना लावले. माझ्या चीकाने आम्हा दोघांचे गाल माखलेले होते. माझ्या गालांना चाटत चाटत तो चीक पुसत होता आणि मीदेखील त्याच्या गालाला चाटून स्वच्छ करत होतो. मी त्याला माझ्या अंगाखाली घेतले आणि त्याच्या गुळगुळीत छातीला चाटू लागलो.

त्याचे काळे निप्पल चोखत होतो. त्याचे दाणेदार मनुके कधीचेच ताठरले होते. मीदेखील त्यांना चोखुन चोखुन मऊ करु पाहत होतो. त्याच्या सपाट पोटावरुन हात फिरवत मध्येच त्याच्या बुल्ल्याला छेडत होतो. त्याचा लवडा ताठ होता पण वेंकी तसा आता बराच शांत होता. मग मी त्याच्या बेंबीत जीभ घुसवून, त्याच्या गांडीला चोळवून त्याला चेकाळत होतो.

वेंकी काहीही न करता तसाच पडून होता. मला त्याचे सोंग चांगलेच ठाऊक होते. मी मग त्याच्या बुल्ल्याचा ताबा घेतला. थोडावेळ त्याच्याशी खेळून मग त्याला तोंडात घेतले.  मी आता वेंकीच्या लॉलीपॉपचा स्वाद घेऊ लागलो. तो ही आहा ऊह्ह करत प्रतिसाद देऊ लागला. माझ्या जीभेच्या चाळ्यांनी तो पुन्हा पेटून उठला. मला आपल्या मांड्यांवर बसवून मिठीत भरले आणि माझ्या अंगाअंगाला आपल्या मर्दानी हातांनी चोळू लागला. मी ही हुंकार भरत त्याला प्रोत्साहित करत होतो. मग त्याने माझ्या छातीला आपल्या हातांनी दाबत मला जमिनीवर झोपवले. आणि माझ्या रोमरोमाला किस करत माझा उपभोग घेऊ लागला. मी ही त्याला माझ्या पायांनी पकडले.

तो मग खाली माझ्या गोट्या लवड्याशी खेळू लागला. माझी गांड चोळू लागला आणि मग माझ्या भोकाला आपली जीभ लावली. माझ्या लुसलुशीत गांडीला त्याची ओली नि गरम जीभ लागताच माझा लंड पुन्हा उठू लागला.

आपल्या हातांवर थुंकी घेऊन त्याने माझे भोक ओले केले आणि माझे दोन्ही पाय आपल्या खांद्यांवर घेतले. माझी गांड आता त्याचा रांगडा लंड घ्यायला तयार होती. त्याचा लंड प्रिकमने ओला झाला होताच तरीही त्यावर थुंकी लावून बुळबुळीत करुन घेतला. आपल्या बुल्ल्याने माझ्या गांडीच्या पाकळ्यांशी खेळू लागला आणि मग हळूहळू जोर करत करत त्याच्या गरम बुल्ल्याने माझ्या गुद्याच्या पाकळ्यांना चिरडत माझ्या आत घुसु लागला. त्या असह्य वेदनांना सहन करत मी त्याला माझ्या मिठीत घट्ट धरले आणि माझ्या ओठांमध्ये त्याचे ओठ दाबू लागलो. धक्का देत देत तो माझ्या आत पोहचला होता. त्याचा मजबूत लंड माझ्या टाईट गांडीत घट्ट रुतला होता.

वेंकी आता मला हळूहळू चोदत होता. मी पण त्याला पुर्ण समर्पण केले होते.  वर काळ्याभोर आकाशात चांदण्या चमकत होत्या. मला झवत घामाघुम झालेल्या वेंकीच्या काळ्यासावळ्या शरीरावरचे घामाचे थेंब पण त्या चांदण्यात चमकत होते.

त्याने आता लंड माझ्या गांडीतून बाहेर काढला आणि त्याला पुन्हा आपल्या लाळेने ओला करु लागला. मी आता गुडघ्यांवर घोडा होऊन बसलो. वेंकीने माझ्या गांडीला त्याच्या बोटांनी थुंकी लावत ओले केले नि माझ्यावर कुत्रासारखा चढुन मला झवू लागला. डॉग स्टाईलमध्ये झवणे खुप सोपे होते आणि पार्टनरचे शरीरस्पर्श पण खुप लाभतो. वेंकीची छाती माझ्या पाठीला तर त्याच्या मांड्या माझ्या मांड्यांना घासत होत्या. त्याच्या शरीरस्पर्शाने मी आणि माझ्या अंगस्पर्शाने तो असे दोघेही पागल झालो होतो. त्याचे दंड माझ्या गालांजवळ होते, त्यांना मी चाटत होतो.

त्याच्या रोमारोमातून मादक मर्दानी सुगंध येत होता. माझ्या कामुक प्रतिसादांनी चेकाळत त्याचा रानटी लंड माझी गांड कुटुन काढत होता. मीदेखील त्याच्या धक्क्यांबरोबर माझी कंबर पुढे मागे करत त्याला साथ देत होतो. शरीरसुखाच्या परमोच्च शिखरावर पोहचून तो बैलासारखा हंबरु लागला आणि सपासप धक्के देत माझ्या गांडीत झडू लागला. पुर्ण गळल्यावरही आम्ही एकमेकांना अंग घासतच होतो.

मी आणि तो दोघेही जमिनीवर पडलो होतो. मोकळ्या आकाशाकडे पाहत! नंतर एकमेकांना बिलगून, एकमेकांचे शरीर कुरवाळत खुपवेळ लोळत होतो. हवेत गारठा वाढला होता. दोघांना एकमेकांच्या शरीराची ऊब हवी होती, पण आता रात्र सरत आली होती. असे वाटत होते की इथेच उघड्या आकाशाखाली, चांदण्यांची चादर ओढून झोपुन जावे पण आम्ही बिल्डींगच्या टॅरेसवर आहोत याचे भान आले. मग कपडे घालून परत आपआपल्या घरी निघालो.

अंथरुणात जाताच गाठ झोप लागली आणि मी परत स्वप्नांच्या दुनियेत शिरलो अर्थातच वेंकीबरोबर!