Wednesday 12 December 2018

महाबळेश्वरला केलेली पावसाळी धमाल - भाग १ (मराठी गे सेक्स कथा - Marathi Gay Sex Story)


#marathigay

मंगळवारचा दिवस. सोमवारी सुट्टी घेतल्याने बरेच काम अपूर्ण होते. घाईघाईने आलेले इमेल चेक करत होतो. तोच बॉसचा आवाज आला.

"राहुल, meet your new team mate, Shrinivas"

 श्रीनिवास, मूळचा हैद्राबादचा पण आता नोकरीसाठी मुंबईला आला होता. सावळा रंग, दाट केस, काळे पाणीदार डोळे, चांगले तरतरीत नाक, किंचीत गुलाबी ओठ आणि त्यावर शोभेल अशी मिशी. अंगाने एकदम जिमबिल्ट किंवा शिडशिडीत नसला तरी बर्यापैकी भरलेले प्रमाणबद्ध शरीर! त्याच्या ओठांच्या कडा वेगळ्याच होत्या, किंचीतश्या कट असलेल्या आणि कोणाचेही लक्ष वेधून घेणाऱ्या!





श्रीनिवासला पाहताच मला वेंकटची आठवण आली आणि ते दिवस आठवले. मनावर कोणीतरी हलकेच मोरपिसं फिरवलं.

"Hi Rahul, Can help me in login into system?"
श्रीनिवासच्या प्रश्नाने मी भानावर आलो.
"Sure, why not?"
आणि कामाला पुन्हा सुरुवात केली. मागच्याच महिन्यात माझ्या टीममधला एक मुलगा कंपनी सोडून गेला होता, ते ही प्रोजेक्ट एकदम महत्त्वाच्या फेजमध्ये असताना. क्लायंट कामावर काम देत होता आणि टीममध्ये तेवढे अनुभवी कोणीच नव्हते.  मग काय रात्री उशीरापर्यंत काम करून,  विकेंडला ऑफिसला येऊन कसेबसे प्रोजेक्ट पूर्ण करत होतो. सुदैवाने श्रीनिवास प्रोजेक्टमध्ये आला. तो खरंच हुशार आणि मेहनती मुलगा होता. रात्री उशीरापर्यंत आम्ही दोघे काम करायचो. काम करत करत मस्त एन्जॉय करायचो. काम जर आपल्या आवडीचे असेल आणि सोबत कोणी आवडती व्यक्ती असेल तर कामाचा डोंगर कितीही मोठा असला ना तर सहज. पार करता येतो. महिन्याभरातच श्रीनिवासशी मस्त मैत्री जमली. श्रीनिवासला लाडाने श्री कधी म्हणू लागलो ते कळलेच नाही.

         आम्ही दोघे सगळीकडे एकत्रच जायचो. लंचला, कॉफीब्रेकला, अगदी सुसुला पण! अनेकदा सुसु करताना त्याचा लंड पाहयचा प्रयत्न करायचो. तोदेखील चोरट्या नजरेने माझा पाहायचा प्रयत्न करतोय हे जाणवायचे. पण ऑफिसमध्ये आम्ही कधी काही केले नाही. नेहमी कोणी ना कोणी आजुबाजुला असायचेच. अगदी लेट नाईटला पण दुसर्या प्रोजेक्ट मधले असायचे.
श्रीची एक विशेष सवय होती. कॉफी latte प्यायचा आणि पिऊन झाली की त्याच्या ओठांना आणि  मिशीला किंचित क्रिम  लागलेली असायची. ती क्रीम ओठांवर  हलकेच जीभ फिरवुन साफ करायचा. हाय्य! मी भान हरपून पाहत बसायचो
आणि तो म्हणायचा "चलो राहुल, कहा  खो गये?" हैद्राबादचा असला तरी त्याचे हिंदी चांगले होते.

कधीकधी वाटायचे याला घरी बोलवायला पाहिजे पण घरी आईबाबा असायचे आणि त्याच्या रूमवर रुममेट्स असायचे. शिवाय त्याच्याकडुन अजून तितके स्ट्रॉंग सिग्नल्स मिळाले नव्हते आणि मलाही तितकी घाई नव्हती क्युकि सबर का फल मिठा होता है. :)

मी आणि श्रीने मिळून प्रोजेक्ट व्यवस्थित पार पाडला. मुंबईत मस्त पावसाळा सुरु झाला होता. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर मॅनेजरने पार्टी दिली आणि म्हणाला, "Guys, now you can take leave and enjoy. Get refreshed. Next project is on the way"
च्यायला, एक प्रोजेक्ट झाला नाहीतर दुसरा प्रोजेक्ट सुरु होणार तर!
मी श्रीला विचारले, "यार, तु छुट्टी लेके हैद्राबाद जायेगा ना?
"हा यार, एक विक घर जाऊंगा. पर मुझे यहा का बारिश एन्जॉय करना है. महाराष्ट्रा मे इतने हिलस्टेशन्स है. कही तो जाना है. खंडाला नही तो महाबळेश्वर. घर जाने के लिये कुछ शॉपिंग तो करना है."
    मी: "हा, जरुर. महाबळेश्वर जा. अब वहा मौसम मस्त होता है. पर विकेंड को जादा भीड भी जादा होता है."

दुसऱ्याच दिवशी श्री आणि मी लंच करत होतो, तेव्हा तो म्हणाला "राहुल, मेरे रुममेट्स Wednesday को महाबळेश्वर जाने का प्लान कर रहे है. तुम भी मेरे साथ आओगे क्या? Friday को मै पुना से हैद्राबाद चले जाऊंगा."
मला आश्चर्यच वाटले, एवढी रुममेट बरोबर असताना मी कशाला याच्याबरोबर जाऊ? आणि रुममेट का याच्याबरोबर विक डे ला ट्रीप प्लान करतायत?
असो, मला काय करायचेय मी त्याला लगेच हो म्हटले.

बुधवारी संध्याकाळी आम्ही दोघे बसस्टँडवर भेटलो. पाहतो तर काय श्री एकटाच!
"अबे तेथे रुममेट किधर है? " मी विचारले.
"अरे राहुल, उन लोगो को ऑफिस से छुट्टी नही मिल रही तो कॅन्सल कर दिया उन्होने" त्याने उत्तर दिले.
"अरे कुछ बात नही, हम दोनो एन्जॉय करेंगे. क्या?" आयला! मी आणि श्री दोघेच! मज्जा येणार आता!

आमची बस वेळेत सुटली. तसा मुंबईत पाऊस नव्हता, पण लोणावळ्यापासुन जोरात पाऊस लागला. हवेत गारठा पण वाढला. श्रीला बहुतेक झोप लागली होती. अंगावर ब्लँकेट पांघरलेले होते. त्याने माझ्या खांद्यावर डोके ठेवले आणि मीपण न राहवून त्याच्या मांडीवर हात ठेवला. थोड्यावेळाने त्यानेपण माझ्या मांडीवर हात ठेवला. वाॅव! मला पाहिजे तो सिग्नल मिळाला. बसमध्ये अंधार होता. लोक गाढ झोपेत होते.
आता ज्याची वाट पाहत होतो तो क्षण आलाच असे वाटत होते. पण...

पण.. अशी घाई नको करायला हवी होती. जरी श्री ने मला रिस्पोन्स दिला होता, तरी आता बसमध्येच सुरु करणे योग्य नव्हते. पुढचे दोन दिवस महाबळेश्वरला आम्ही दोघेच असणार होतो, तेव्हा असे घाईघाईनं आटोपणे बरे नव्हते. शिवाय त्याची नजर अजून मी वाचली नव्हती, ज्याशिवाय मला पुरेपूर खात्री झाली नव्हती. मी माझ्या मनाच्या द्विधा परिस्थितीत गुंतलो होतो तोच त्याने त्याचा हात थोडा वर सरकवला. आता हा पेटलाय, हा काही ऐकणार नाही, पण कसेतरी सावरायला पाहिजे. त्याचा हात काढला तर तो वाईट समजेल आणि काही केले नाही तर हा लंडाला हात घालेल. काय करावे ते सुचेना. मी माझा दुसरा हात त्याच्या हातावर ठेवून घट्ट पकडला. हेच सांगायला की मी राजी आहे पण आता नको. हा पठ्ठ्या बहुतेक मुरलेला गडी होता, त्याने तो सिग्नल ओळखला असावा आणि शांतपणे झोपला.

सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही महाबळेश्वरला पोहचलो होतो. श्री माझ्या कुशीत गाढ झोपला होता. आम्ही बसस्टँडला उतरलो. पाऊस धो धो कोसळत होता म्हणुन टॅक्सी करुन हॉटेलात आलो. ऑड डे असल्याने हॉटेलमध्ये तसे टूरिस्ट जास्त दिसत नव्हते.
हॉटेल मात्र मस्त लोकेशनवर होते. चहूकडे गर्द हिरवी झाडी, फारशी वर्दळ नसलेला रस्ता, एका बाजूला दरी आणि त्यात भरलेले दाट धुके. चेक इन करुन रूमवर आलो. मी श्रीला म्हटले, "मै नहा के फ्रेश होता हू. तु तबतक साईटसिईंग के लिये टॅक्सी का देख ले, ब्रेकफास्ट करके साईटसिईंग को निकलते है. क्या?"
तो हो म्हणाला आणि मी आंघोळीला गेलो. मस्त नागड्याने गरम पाण्याचा शॉवर घेत होतो. त्या धुंद वातावरणात लंड मस्त ताठला होता. मुठ मारायचे मन करत होते पण स्वतःला आवरले कारण मला माझा चीक श्रीसाठी राखुन ठेवायचा होता.

मी टॉवेल लाऊन तसाच केस पुसत बाहेर गेलो. वातावरण थंड असले तरी नुकतीच गरम पाण्याने शेकत आंघोळ केली असल्याने विशेष गारठा वाटत नव्हता. श्री मात्र बेडवर पडून मोबाईलवर चाळा करत होता.
"अरे, तुम गये नही टॅक्सी बुक करने?" मी विचारले.
मला त्याने पहिल्यांदाच उघडे पाहिले होते. माझे कसलेले स्मुथ शरीर, नुकतेच न्हायलेली उजळ कांती  पाहुन तो नक्कीच घायाळ झाला असावा.
 तो म्हणाला "यार, इतनी भी क्या जलदी है. दो दिन है अपने पास. आज आराम करेंगे और कल घुमेंगे क्या?
वैसे तुम भी बहोत बार आये हो यहा. कुछ पॉईंटस् तो तुम भी दिखा सकते हो ना?" त्याची नजर टॉवेलच्या आत ताठलेला माझ्या उभाराकडे आहे हे मला जाणवले.. तरीही मी अगदी निष्पापपणे म्हणालो.  :)
"क्यु नही! पहेले तुम नहालो, तबतक मै कॉफी बनाता  हू".
श्री न्हायला गेला आणि मी रुममधल्या कॉफीमेकर वर मस्त कॉफी बनवली. तेवढ्यात श्री पण न्हाऊन आला. कमरेला टॉवेल गुंडाळलेला, सावळे पण अॅथलिट अंग, त्यावर थोडेथोडे केस, केसांत काही पाण्याचे थेंब! व्वा! श्री एकदम हॉट चॉकलेटच दिसत होता.




मी अजूनही फक्त टॉवेलवरच होतो आणि तो ही तसाच! त्याला काय पाहिजे आहे हे त्याच्या नजरेतून स्पष्ट दिसत होते. पण मला त्याला अजून थोडे पेटवायचे होते.

कॉफी तयार झाली होतीच. कॉफीचे मग घेऊन आम्ही दोघे बाल्कनीत आलो. एव्हाना पाऊस मंद झाला होता आणि बाल्कनीतुन समोर किंवा आजुबाजुला काही दिसणार नाही इतके धुके दाटलेले होते.
आम्ही बाल्कनीच्या कठड्याला रेलून कॉफीचे गरम घोट घेत होतो.  श्री माझ्या बाजूला खेटुनच उभा होता. त्याच्या अंगाची ऊब मला जाणवत होती आणि माझ्या अंगाची त्याला! पण ना तो काही बोलत होता ना मी!
त्यांच्या अंगाच्या उबेनेच माझा लंड पेटला होता. बाल्कनीच्या कठड्याला टेकल्यामुळे तो उभार त्याला दिसला नव्हता.

मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले "कितना मस्त मौसम है ना! तेरे रुममेट भी आने चाहिये थे. मजा आता."
माझ्या स्पर्शाने श्री चाळवला गेला होता. "वो नही आनेवाले थे. मैने हम दोनो का ही बुकिंग किया था."
मी आश्चर्याने विचारले, "क्यु?"
श्रीने माझ्या खांद्यावर हात टाकत मला जवळ ओढले आणि म्हणाला "क्या हम दोनो यहा मजा नही कर सकते क्या?"

एव्हाना त्याच्या उघड्या अंगाने माझ्या उघड्या अंगाशी सलगी केली होती. मी त्याच्याकडे पाहिले, तो केव्हाचाच आपल्या झवाड्या नजरेने माझ्याकडे पाहत होता. कपातली कॉफी संपली होती आणि श्रीच्या ओठावर आणि मिशीवर क्रीम लागलेली होती, नेहमीपेक्षा जास्तच!

मी पुढे झालो आणि हलकेच त्याच्या ओठांवरुन माझी जीभ फिरवली आणि ती क्रीम टिपून घेतली. श्री भावबिभोर होऊन डोळे मिटून माझा स्पर्श अनुभवत होता. त्या कॉफीची चवच न्यारी होती, श्रीचा अधररस जो त्यात मिसळलेला होता.
       मी त्याच्या ओठांपासुन जरा दुर झालो. त्याचे गरम श्वासोच्छवास मला जाणवत होते. त्याने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात ती तुंबलेली कामातुरता दिसत होती. क्षणात त्याने माझा चेहरा दोन्ही हातात धरून मोठ्या आवेगात माझ्या ओठांना चुंबु लागला. मी पण त्याच्या जिभेला जीभ भिडवून खेळु लागलो. त्याच्या ओठांच्या त्या कडांना जिभेने छेडून श्रीला पेटवत होतो. श्रीदेखील बेभान होऊन माझ्या अंगाअंगाला चोळत होता आणि माझ्या रोमारोमात कामवासनेचा वणवा पेटवत होता.
     
      मी जरा खाली झुकुन श्रीच्या मानेवर जीभ चालवू लागलो. एका हाताने त्याची केसाळ छाती व पोट चोळू लागलो, तर दुसर्या हाताने त्याचे कडक मनुके पीळत होतो.  दुनियेचे भान हरपून आम्ही दोघे बाल्कनीत उभे राहून कामक्रीडा करत होतो. दोघांचे कामबाण कधीच ताठले होते आणि आत दोघांनी काहीच न घातले नव्हते,  कमरेवर फक्त टॉवेल गुंडाळले होते.  त्या टॉवेलातुन ताठलेली शिश्नं एकमेकांना टोचायला लागली. मग काय दोघांनी एकमेकांच्या टाॅवेलांना हिसका दिला आणि तिथे बाल्कनीतच विवस्त्र  झालो.

     त्या सावळ्या श्रीचा काळा नाग फणा काढून उभा होता. मी खाली गुडघ्यावर बसलो आणि पुरूषार्थाने खच्चून भरलेला तो बुल्ला न्याहाळू लागलो. ट्रिम केलेल्या झाटा राखलेले ते वन, त्यात फुत्कारणारा तो  काळा भुजंग! आहाहा! मी माझी लपलपणारी जीभ त्याच्या सुपाड्यावर टेकवली. "आह्ह!" त्या सुखद संवेदनाने श्री थरारला. मी वर पाहिले. डोळ्यांनीच त्याने मला चोखायला सांगितले. त्याच्या टरारुन फुगलेल्या गुलाबी सुपारीवरुन मी जीभ फिरवली. त्या ताठ पुरुषत्वाच्या कामभेगेला जीभ टेकवताच तो शहारला. "आह्ह!" त्याचा प्रतिसाद मिळताच मी त्याचा बुल्ला तोंडात घेऊन चोखु लागलो. माझ्या लवलवत्या जिभेने त्याच्या बुल्लयावर नक्षी काढु लागलो. बाल्कनीला रेलून श्री माझ्या घशापर्यंत येऊन धक्के मारत होता. आजुबाजुला धुके होते म्हणून बरे नाहीतर बाल्कनीत चाललेली आमची प्रणयलीला सगळ्या महाबळेश्वरने पाहिली असती. (हे मला आता सुचतेय, पण त्यावेळेला मीपण बेभान झालो होतो)

       श्रीचा लवडा चोखताना मी त्याच्या पुष्ट मांड्यांना कुरवाळत होतो, त्याच्या गांडीचे गच्च गोळे रगडत होतो. त्याच्या भेगेत बोट फिरवून त्याच्या भोकाचा अंदाज घेत होतो. माझ्या जिभेच्या करामतीने श्री गळायला आला होता पण इतक्यात झडणे मला नको होते आणि त्यालाही!
त्याने माझ्या तोंडातुन आपला लंड सोडवला आणि मला तिथेच खाली झोपवून माझ्या अंगावर चढला.
माझ्या गोऱ्या अंगाला त्याचे सावळे आणि नागडे अंग भिडले होते. मोठ्या आवेगाने माझे नाजुक ओठ त्याच्या ओठांत घेऊन चुंबू लागला.  हळूहळू माझ्या कानाच्या पाळ्या, मान चाटत त्याने माझ्या गुलाबी स्तनांवर हल्ला चढवला. मी त्याची पाठ, कंबरेवरुन हात फिरवत पुन्हा त्याच्या गांडीत बोट घालून अंदाज घेऊ लागलो, पण माझे बोट तिथे जाताच त्याने गांड आवळुन घेतली. बहुतेक तो गांड मारून घ्यायला तयार नव्हता. मला तरी कुठे घाई होती. दोन दिवस आम्ही दोघे एकटेच होतो, पाहिजे ती मजा करता येणार होती. तेव्हा आता जबरदस्ती करण्यात काहीच अर्थ नव्हता.

        एव्हाना त्याने मला पलटवले आणि मला त्याच्या अंगावर ओढले. त्याने त्याच्या सावळ्या पहाडी अंगावर माझ्या गोर्या अंगाचे धुके लपेटून घेतले. त्याच्या त्या गडद गुलाबी अधरांना चोखत त्याच्या मानेवर मी चुंबनांची बरसात करत होतो. तो देखील ती बरसात झेलत एका हाताने माझ्या उघड्या पाठीला कुरवाळत होता आणि दुसर्या हाताने माझे नितंब कुस्करत होता. माझे लुसलुशीत बोचे चोळत श्री माझ्या भेगेतुन बोटे फिरवु लागला. त्या कणखर बोटांनी माझे नाजुक भोक चाचपडु लागला. मीपण भोक सैलावुन त्याला रिस्पोन्स दिला. मी माझी गांड त्याच्या स्वाधीन करणार हे कळताच तो अजुनच जोशात आला. मला पलटवुन पुन्हा माझ्या शरीरावर आरुढ झाला. थूंकीने बोट भिजवून माझ्या गांडीची खोली तो मोजु लागला. माझ्या फाकलेल्या पायांत तो गुडघ्यावर येऊन बसला अाणि लाळेत भिजलेला लंड माझ्या देहाच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर रगडु लावला. एकच मजबूत धक्का देऊन तो माझ्या देहाच्या गाभाऱ्यात शिरला.
आजही तो क्षण आठवतोय. पहिल्या भेटीतच श्रीने माझ्या मनमंदिरात प्रवेश केला होता आणि त्या भेटीनंतर इतक्या वेळाने त्याने माझ्या देहमंदिरात प्रवेश केला होता.  माझ्या गांडीच्या उबेने तो सुखावला होता आणि त्याच्या कणखर पुरूषत्वाने मी!

आम्ही दोघे त्या बाल्कनीतच होतो. एव्हाना रिमझिमत पाऊस पडू लागला होता. तिथे निसर्ग धरतीवर पावसाची बरसात करत होता तर इथे श्री जोरजोरात धक्के देऊन माझ्यावर कामसुखाची उधळण करत होता. माझ्या देहाच्या गाभाऱ्यात आत बाहेर होताना त्याच्या वीर्याने भरलेल्या गोट्यांच्या घंटा टोल देत होत्या. एका लयीत श्री मला झवत होता. मीपण माझी गांड त्याला हवी तशी सैल किंवा आवळुन त्याला पिसाळवत होतो.

इथे पावसाचा जोर वाढला होता, तर तिथे श्रीचा!

कठड्यावरुन उडणारे पावसाचे तुषार माझ्या देहाला पुरते भोगणाऱ्या श्रीचे सावळे अंग भिजवत होते, तर पूर्ण आवेशात असलेला श्री मला कामसुखात ओलेचिंब करत होता. श्री आणि मी दोघे तन-मनाने पूर्ण एकरूप झालो होतो. माझ्या अंगात भिनलेल्या श्रीच्या लिंगाची एक ओळखीची सळसळ मला जाणवू लागली. तेवढ्यात श्रीने माझ्या गांडीतुन आपला लंड बाहेर काढला. जोरदार पावसाच्या सरींनी सगळा आसमंत धुक्यातून मोकळा झाला, तर इथे श्री माझ्या अंगावर वीर्याच्या धारा सोडून रिता झाला होता. बेधुंद प्रणयाने शिणलेला श्री माझ्या छातीवर डोके टेकवून विसावला होता. माझ्या हृदयाची धडधड त्याला आणि त्याच्या हृदयाची धडधड मला जाणवत होती. धुकं विरून गेले होते आणि आम्ही बाल्कनीत असेच विवस्त्र आहोत हे मला जाणवले. आम्ही दोघे लगबगीने आत रूममध्ये गेलो. मी अजून झडलो नव्हतो, त्यामुळे माझा लंड ताठच होता.

माझ्या नुकत्याच न्हायलेल्या अंगावर श्रीने आपल्या विर्याचा शिडकावा केला होता. त्यात श्री माझ्या छातीवर डोके ठेऊन पहुडला होता, त्यामुळे त्याचे सावळे अंग पण पांढऱ्या चिकाने माखले होते.
मी उगाच चिडुन श्रीला म्हणालो" क्या रे, अभी तो नहाया था अगर तुमने ये क्या किया?"
"तो क्या हुआ? फिर एकबार न्हायेंगे...." श्रीने मला परत त्याच्या मिठीत ओढले आणि माझे हत्यार कुरवाळत म्हणाला.

मी त्याच्या मिठीतून सोडवणूक करुन बाथरूममध्ये गेलो. गिझर आणि शॉवर चालू केला. तसाच नागड्याने गरम गरम पाण्याच्या धारा अंगावर घेऊ लागलो, अर्थात बाथरुमचे दार उघडे होतेच.

माजावर आलेला नर जसा मादीचा मागे मागे येतो, तसा श्री बाथरूमच्या दारावर आला. तिथूनच मला आपल्या झवाड्या नजरेने न्याहाळु लागला. शॉवरचे गरम पाणी आणि त्याची झवाडी नजर झेलत मी माझा अजूनही अतृप्त असा लंड चोळत उभा होतो. माझ्या अंगावरून वाहणारे पाणी ताठलेल्या बुल्ल्यावरुन खाली ओघळत होते. त्या जोशात फुरफरणाऱ्या पुरुषत्वाला पाहुन घायाळ झालेला श्री आपसुकच माझ्याकडे खेचला गेला. सरकन आत येऊन माझ्यासमोर गुडघ्यावर बसून माझा बुल्ला त्याने तोंडात घेतला आणि सराईतपणे चोखु लागला. त्याच्या त्या उबदार ओल्या स्पर्शाने माझे अंग शहारले. आपल्या त्या नाजुक ओठांची पकड घट्ट करुन श्री माझा बुल्ला तासु लागला. मध्येच तोंड उघडून माझ्या लिंगावरुन वाहणारे पाणी अधाश्यासारखे पित होता, जणूकाही कित्येक जन्माचा प्यासा असावा.
त्याच्या झवाड्या नजरेला नजर देत मी म्हणालो. "आ ओ, श्री, आज मै तुम्हारी प्यास बुझाता हु और तु भी मेरी प्यास बूझा"
हे उद्गार ऐकताच श्री एखाद्या नागासारखा माझ्या शरीराला विळखा घालत उभा राहिला आणि माझे ओठ आपल्या ओठात घेऊन किस करु लागला.

त्या शॉवरखाली भिजणारे आम्हा दोघांचे नग्न देह कामज्वालेत धडाडुन पेटु लागले होते.

मी तसाच श्रीला चुंबत मागे रेटु लागलो. तो भिंतीला टेकून उभा होता आणि मी त्याच्या मानेवर ओठांची तलवार फिरवत होतो. त्याच्या ओल्या जांघामध्ये माझ्या ताठलेल्या बुल्ल्याचा खंजीर खुपसु पाहत होतो.  श्रीदेखील फुल तावात असला होता. आपल्या वाघनखांनी माझी पाठ ओरबाडून काढत होता. दोघेही बेधुंद होऊन प्रणयाची खडाजंगी करत होतो.
       मी त्याला उभ्यानेच वळवले आणि त्याच्या पाठीवरून माझ्या जीभेचे लवलवतं पातं फिरवु लागलो. त्याच्या मानेवरून खाली मोर्चा वळवत पाठीच्या मणक्यावरचे मणी मी छेडले होते. आता त्याच्या ओल्या गांडीवर मी माझ्या हातांनी हल्ला चढवला आणि ती काळी खरबुजं चुरडु लागलो. त्याच्या भेगेत बोटं फिरवताना कळले की गडी आता हमरातुमरीवर आलाय. गडाचे दार आता किलकिले होऊ लागलेय. आता आपली तोफ आत रेटता येईल. मी माझा लंड त्याच्या भेगेवर, भोकाजवळ रगडु लागलो.  त्याची आणि माझी उंची सारखीच असल्याने माझा उभा लंड त्याच्या भोकात घालता येत नव्हता. श्रीने माझा इरादा ओळखला. त्याने टाचा उंचावून गांड जरा वर केली. मी पण जरा खाली झुकुन माझा नांगर त्याच्या भोकात रुतवला आणि उभ्या उभ्यानेच त्याची गांड मारु लागलो. उभा असताना भोक नीटपणे उघडे होत नाही, त्यामुळे खुप जोर मारावा लागत होता. माझा लंड जरी पाण्याने ओला केला होता तरी श्रीच्या टाईट भोकात नीट जाईना. श्री ने ही अडचण जाणली आणि मग खाली घोडा होऊन बसला. मीदेखील मग त्याच्यावर आरुढ झालो आणि परत एकदा श्रीला झवु लागलो. मध्येच त्याच्या मानेवर हलके चावे घेत होतो. श्री त्याची मान मागे वळवून त्याला झवणाऱ्या मला पाहत होता.

खरंतर डॉगी पोझिशन सेक्स करायला एक उत्तम पोझ आहे पण इथे एकमेकांना आपल्या जोडीदाराचा चेहरा पाहता येत नाही. सेक्सच्या नशेत धुंद, चेकाळून झवणाऱ्या आणि स्वतःला समर्पित करुन झवुन घेणाऱ्या अापल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावरचे भाव पाहणे एक वेगळेच सुख असते.

मला पाहायची श्रीची तळमळ ओळखून मी श्रीच्या गांडीतुन लवडा बाहेर काढला आणि त्याला उचलून वॉशबेसिनवर बसवले.  वॉशबेसिन बरेच मोठे होते त्यामुळे मागच्या आरश्याचा सपोर्ट घेऊन श्री नीट बसला. तो कम्फेर्टेबल आहे हे पाहुन मी माझ्या बुल्ल्यावर जेल लावली आणि थोडी त्याच्या भोकातदेखील सारली. आरश्यावर जमलेले बाष्प हाताने पुसून मी पुन्हा श्रीच्या उसळात माझा मुसळ घातला आणि दणादणा कुटु लागलो. श्रीला आता माझा चेहरा दिसत होता आणि मला आरशात माझा! पहिल्यांदाच मी स्वतःला चोदताना पाहत होतो. श्री माझे गाल आपल्या ओंजळीत घेऊन वेड्यासारखे चुंबु लागला आणि मी त्याला घट्ट बिलगून घपाघप झवत होतो.

कामसुख मिळवण्यासाठी आसुसलेले ते दोन जीव आता पूर्णपणे एकरूप झाले होते. श्रीने हरप्रकारे मला साथ देऊन मला त्या परमोच्च शिखरावर नेले आणि माझा आवेग सगळे बांध मोडून श्रीच्या आत उतु गेला.
माझ्या पौरुषरसाची उब श्रीला पार आतपर्यंत जाणवत होती. कितीतरी वेळ आम्ही दोघे वॉशबेसिनवर त्याच अवस्थेत  होतो, त्या एका वेगळ्याच धुंदीत!

 कित्येक दिवसांपूर्वी सुरु झालेली ही कहाणी आज पूर्ण झाली होती. यात अजून नवनवे अध्याय जोडले जाणार होते कारण आताच कुठे सफर सुरु झाली होती.




महाबळेश्वरला केलेली पावसाळी धमाल - भाग २

18 comments:

  1. मी अनुभवलेला हा एक किस्सा कित्येक दिवसांपासून तुम्हाला सांगायचा होता, पण लेखन करायला वेळ मिळत नव्हता. आज सवड मिळाली अाणि ही कथा लिहून पोस्ट केली.
    कशी वाटली ते सांगा.

    ReplyDelete
    Replies
    1. lay bhari rav jayla pahije ekda mahabaleshawarla

      Delete
  2. तुझ्या सारखा तूच रे .... रात्री पुन्हा एकदा वाचेन. ..... चड्डी ओली करणार आहेस अनेकांची... लव्ह यू राहुल. तू दोन वर्षानी काही लिहिलेस....लिही ना रे ...आवडते आम्हाला.

    तुझा चिकना मुलगा
    बिट्टू
    https://chikanamulaga.blogspot.com

    ReplyDelete
    Replies
    1. बिट्टू,
      मित्रा तुझी कमेंट वाचली आणि बरे वाटले. आपल्याला असा कोणी प्रतिसाद दिला ना की लिहायला हुरुप येतो.
      आता जसजसा वेळ मिळेल तसे लिहीत जाईन.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  3. राहुल किती दिवसांनी तुझ्या मादक लिखाणाचा स्वाद मिळाला,गेले एक-दोन वर्षे वरचेवर तुझ्या जुन्या कथा वाचत होतोच, पण आता पुन्हा नवीन मेजवानी मिळणार या विचारानेच लंड ताठ झाला. प्लिज लिहीत राहा!!

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा,
      प्रतिसादासाठी धन्यवाद!
      खरंतर मला कल्पनाही नव्हती की या कथांचे लोक इतके चाहते असतील.मध्यंतरी कामाच्या व्यापामुळे मनात असूनही लिहायला मिळत नव्हतं. आता जसजशी सवड मिळत जाईल तसतसं लिहीत जाईन.
      असाच लोभ असू द्या.

      Delete
    2. अरे तुझ्या काही कथा तर तोंडपाठ सुद्धा झाल्या आहेत एवढया वेळा वाचलेल्या आहेत त्या लोकांनी❤️

      Delete
    3. झकास ना भावा

      Delete
  4. मला पण अनुभवायचं आहे हे सगळं

    ReplyDelete
    Replies
    1. अनामिक मित्रा,
      तुझ्या जोडीदारासोबत एक ट्रिप प्लान कर की महाबळेश्वरला! आता पावसाळा नाही पण स्ट्राॅबेरी नक्की चाखता येईल.

      Delete
    2. चांगली गोष्ट

      Delete
  5. bittu mala add kar na tula mala tuzya katha vachaychyat

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा माझ्या ब्लॉग ची लिंक देतो. निवांत वाचत बस
      HTTPS://chikanamulaga.blogspot.com

      Delete
  6. Aapan grindr bhetuya ka

    ReplyDelete